नमस्कार लाईव्ह १६-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- पॅरिस : भांगेवर आधारित औषधाची चाचणी; एकाचा मेंदू मृत .
२- कराची; भारत पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या टप्प्यातच - हाफिज सईदची धमकी .
३- बुर्किना फासोतील हॉटेलवर दहशतवादी हल्ला, २० ठार .
४- 18 ऑगस्ट 1945च्या मध्यरात्रीच नेताजींचा मृत्यू, यूकेस्थित वेबसाईटचा दावा .
५- तैवानमध्ये साई इन वेंगच्या रुपाने प्रथमच महिला राष्ट्राध्यक्ष
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- दाभोलकर, पानसरेंची हत्या करणा-या गोडसेंच्या वारसदार प्रवृत्तीचा निषेध - श्रीपाल सबनीस.
७- ‘पुरे ब्रम्हांड की आवाज चूप हो सकती है, मगर लेखक की नही’- ज्येष्ठ गीतकार गुलजार
८- पुरोगामींचे मारेकरी नथुरामी विचारसरणीचे : सबनीस .
९- जम्मू व काश्मिरमध्ये एक पोलीस काँन्स्टेबल ४ एके ४७ रायफलींसह गायब
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- औरंगाबाद; विमान न मिळाल्याने हृदयाची धडधड थांबली .
११- साहित्यिकांनी साहित्यावर वाद घालावेत, इतर वादात पडू नये -मुख्यमंत्री.
१२- राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन.
१३- ‘ट्विटर संमेलना’चं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, अभिव्यक्त होण्याचंही आवाहन
१४- उद्धव ठाकरेंना संमेलनाचं निमंत्रणच नाही, संमेलनाध्यक्षांचा जाहीर माफीनामा.
१५- मुंबई; राहुल गांधींनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद .
१६- स्कूटरवरून पडल्याने पंकजा मुंडे जखमी .
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- मुखेड न.प.च्या कृपेने समतानगर अंधारात, नगर परिषदच्या विरोधात नागरिकांचा रोष .
१८- लोहा तालुक्यातील टेलकी येथे स्वच्छता अभियान .
१९- विदर्भात गारपीट, मध्य महाराष्ट्र-कोकणात पावसाचा इशारा .
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- संपादकीय- निसर्गधर्माचा संबंध पापपुण्याशी नाही .
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
जगाबरोबर लढा पण पण आपल्या माणसांसोबत नाही, कारण आपल्या माणसांसोबत जिंकायचे नसते तर
जगायचे असते
[गिरीश वाकोडीकर, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment