नमस्कार लाईव्ह १९-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- मोदी आणि पर्रिकरांना ठार करु, ISIS नावे धमकीचं पत्र.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- हैदराबाद प्रकरणी मोदी सरकार विरोधकांच्या रडारवर .
३- नाशिकमध्ये छापलेल्या 1000 च्या 30 कोटी नोटांची सदोष छपाई.
४- रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, अशोक वाजपेयींकडून डॉक्टरेट परत.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- पुणे; अग्नितांडवातून 4 जणांना वाचवणाऱ्या अमोलला हवा मदतीचा हात.
६- नाशिक पालिकेचा इंधन घोटाळा?, 3 वर्षांत 5 कारसाठी उडवले 5 कोटींचे पेट्रोल.
७- टोलचा झोल : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहनसंख्येत गोलमाल.
८- योगेश तिवारीच्या परतीचा प्रवास खर्च सरकार करणार.
९- बिहारमध्ये सरकारी नोक-यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- नाशिक; कर्ज फेडा, अन्यथा बायकोला पाठवा, जात पंचायतीचा फतवा
११- आसाम : कार्बी आंगलोंग जिल्ह्यात स्फोट, एकाचा मृत्यू तर चार जण जखमी.
१२- मुक्रमाबाद; शेतमजुर युनियन सीटु किसान सभाचे जेलभरो आंदोलन, शंभरावर कार्यकत्यांची अटक व सुटका
१३- नांदेड, उस्माननगर; स्वस्त धान्य दुकानाच्या मनमानी कारभाराविरोधात तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१४- पेट्रोल ९६ पैसे तर डिझेल ५३ पैशांनी प्रति लिटर महाग
१५- जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचं 112 व्या वर्षी निधन.
१६- असिन आणि 'मायक्रोमॅक्स'चा सर्वेसर्वा राहुल शर्मा विवाहबंधनात.
१७- ट्विटर ढेपाळलं, TwitterDown वर्ल्डवाईड टॉप ट्रेंड.
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्यात असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा करिती
करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो
[अरुण शेंडगे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
https://www.youtube.com/watch?v=0TPPVuaEXuM

No comments:
Post a Comment