Tuesday, 19 January 2016

नमस्कार लाईव्ह १९-०१-२०१६चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १९-०१-२०१६चे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- प्रिसिलियाचा पनवेल ते कन्याकुमारी 1800 किमी सायकल प्रवास.
२- मलेशियात अडकलेला यवतमाळचा योगेश तिवारी मलेशियातील भारतीय दूतावासात.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- असहिष्णुता आहेच!; सारस्वतांचं शिक्कामोर्तब.
४- हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबईत विद्यार्थ्यांची निदर्शने.
५- हैदराबाद दलित विद्यार्थी आत्महत्या प्रकरण: आम आदमी पक्षाचे दिल्लीतील जंतरमंतरवर दुपारी ३ वाजता आंदोलन.
६- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या खटल्याची सुनावणी ५ फेब्रुवारीपर्यंत स्थगित.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- मुंबई; रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत.
८- साहित्य संमेलनात तब्बल 4 कोटींची पुस्तक विक्री.
९- मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर सहा संशयास्पद पॅराग्लाईडर्स, एटीएस तपास सुरु.
९- मुंबई; ख्यातनाम पत्रकार अरुण टिकेकर यांचं निधन.
१०- कॉम्रेड गोविंद पानसरे खून प्रकरण : आरोपी समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर येत्या २२ जानेवारी सुनावणी होणार
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- केरळ; साबणाने नाही मिळाला गोरेपणा, वृद्धाला मिळाली ३० हजारांची नुकसानभरपाई.
१२- पिंपरीतल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा समारोप.
१३- बिल्डर अमर भाटिया यांची आत्महत्याच - टाईम्स ऑफ इंडिया.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१४- सॅमसंगचा गॅलक्सी नोट 5 ड्यूल-सिम स्मार्टफोन लाँच, किंमत 51,400.
१५- 28 जानेवारीला ब्लॅकबेरी प्रिव अँड्रॉईड स्मार्टफोनचं लाँचिंग.
१६- ख्रिस गेलची स्फोटक खेळी, 12 चेंडूत दमदार अर्धशतक.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१७- गोदावरीच्या शुद्धीकरणाच्या कामास तात्काळ प्रारंभ करा- पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आयुक्तांना खडसावले
१८- अंतरजिल्हा बदली प्रकरणातील सुनावणीस गैरहजेरी- 'सीईओ'ना अजामीनपात्र वॉरंट
१९- सरकारी वकिलाचे 'बुरे दिन'; जून २०१५ पासून मानधन नाही
२०- 'भाऊराव' खा. चव्हानांचाच; महाआघाडीचा सफाया
२१- अनधिकृत टॉवर; मोबाईल कंपन्यांनी दाखविली मनपाच्या नोटीसीला केराची टोपली
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
कमलेश ठाकूर, आनंद वाडीकर, अविनाश काल्केकर, गाजू लेंडले, सोनू अग्रवाल, संजय कवठीकर, संजय पवार
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
 स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका
(अरुण उकंडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५००  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: