Tuesday, 12 January 2016

डॉ. विभूते यांना उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी या पुरस्काराने सन्मानित





उमरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव विभूते यांना दर्पण दिनानिमित्त क्रांतिकारी पत्रकार संघातर्फे नांदेड येथे अडीशनल एस.पी. श्री. बनकर, श्री. निकम यांच्या शाल व श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. 

No comments: