नमस्कार लाईव्ह २२-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- आम्हीच पठाणकोट हल्ला केला- हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन.
२- तेलाच्या घसरत्या किंंमतीचा आखाती देशांमधल्या भारतीयांना सर्वाधिक फटका.
३- प्राचीन हरिहर मूर्तीचे पळविलेले मस्तक कंबोडियाला परत.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- रोहित वेमुलाच्या चिठ्ठीत आढळली खाडाखोड.
५- पठाणकोटः बेपत्ता चालक आढळला मृतावस्थेत.
६- अपघाती मृत्यूनंतर नेताजींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार.
७- मोदी अरुण जेटलींकडून अर्थखाते काढून घेणार ?.
८- निकृष्ट दर्जामुळे भारतीय सैनिक विकत घेतात बूट नी गणवेश.
९- मुंब्र्यातील म्होरक्यासह ISIS च्या संपर्कातील 13 जणांना अटक.
१०- नरेंद्र मोदी वापस जाओ, मोदींच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी.
११- एका मातेने पुत्र गमावला, रोहितच्या उल्लेखाने मोदी भावूक.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- 26 जानेवारीपर्यंत भाषण छापा अन्यथा उपोषण करेन- श्रीपाल सबनीस.
१३- आता पुरस्कारांची घरवापसी, 10 साहित्यिक घेणार पुरस्कार परत.
१४- सरकारी तूरडाळ शिजतच नाही, राष्ट्रवादीचं कुकरी आंदोलन.
१५- मी दिलेली फुल पँट न घालता त्यांनी हाफ पँट घातली : अजित पवार.
१६- बलात्कार प्रकरणी तरुणाची सुटका, कोर्ट म्हणतं- “जवानीच्या जोशात चूक झाली असेल.”.
१७- पुणे: जिथे आई शिकवते, त्याच अंगणवाडीत मुलीचा गळफास.
१८- पोरींनो, हा भाऊ तुमच्या पाठिशी आहे, आत्महत्या करु नका : नाना.
१९- मुंबईचा लोकल प्रवास जगात सर्वात धोकादायक : हायकोर्ट .
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- मुखेड; शिवजयंती पूर्वी अश्वारुढ स्मारक न उभारल्यास तीव्र जनआंदोलन उभारणार -अँड.गोविंद डुमणे.
२१- मराठा आरक्षणासाठी मुखेड तहसिल वर धडकला मोर्चा.
२२- प्राथमिक आरोग्य केंद्रामधून उत्तम आरोग्याच्या सुविधा देण्यात येतात याचा लाभ ग्रामीण भागातील नागरीकांनी घ्यावा - संजय बेळगे
२३- सहजयोग ध्यान केंद्र नांदेड तर्फे दि २३ रोजी विनामुल्य 'योगधारा' कार्यक्रमाचे आयोजन
२४- दिल्ली; व्हॉट्स अॅप ग्रुपवर पॉर्न फोटो, अॅडमीनसह दोघांना अटक.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- मानवतेची 'पावती' सोशल मिडियावर व्हायरल.
२६- कर्णधार धोनीसाठी सिडनी वन डे अखेरची ठरणार.
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे
(गणेश पाटिल शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
https://www.youtube.com/watch?v=0TPPVuaEXuM

No comments:
Post a Comment