Wednesday, 20 January 2016

नमस्कार लाईव्ह २०-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २०-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- पाकिस्तान दहशतवादी हल्ला, ४ दहशतवाद्यांना कंठस्नान.
२- तेहरीक-ए-तालिबानने बाचा विद्यापीठ हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
३- अफगाणिस्तान : रशियाच्या राजदूत कार्यालयासमोर आत्मघातकी बॉम्ब हल्ला.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना सर्तकतेचा इशारा
५- उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश, सरकारविरोधात आंदोलन करा.
६- एस्सेल ग्रूपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन.
७- रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण दलितविरोधी मुद्दा नाही : स्मृती इराणी.
८- औरंगाबाद-झारखंडला जोडणारा एनएच २ महामार्ग सहा पदरी करायला आर्थिक व्यवहार समितीने मंजुरी दिली - केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- अरविंद केजरीवाल यांना कुर्ला कोर्टाचा दिलासा.
१०- दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचं शिक्षण अवघड, विद्यापीठाने शैक्षणिक शुल्क दुपट्टीने वाढवले.
११- नंदूरबार; विद्यार्थ्यांनो 7 रुपयात जेवण करा, आश्रमशाळेतला धक्कादायक प्रकार.
१२- पुणे; बनावट फेसबुक अकाऊंटच्या चौकशीला कंटाळून तरुणाची आत्महत्या.
१३- जोधपुर; गडावरील भिंतीवरून सेल्फी काढणे जीवावर, तरुणाचा मृत्यू.
१४- मध्यप्रदेश : भोपाळमधील जिल्हा न्यायालयाच्या बाहेर अज्ञातांकडून गोळीबार
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- मुखेड मध्ये दलित स्काँलर रोहित वेमुला हत्याकांडचा निषेध, दोषीमंत्र्यांचे राजीनामा, अभाविप बरखास्त करण्याची मागणी
१६- रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण : हैदराबाद विद्यापीठाच्या आवारात आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या पुतऴ्याचे दहन
१७- बिहार : पाटण्यात थंडीमुळे २३ जानेवारीपर्यंत शाऴा बंद
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- सनी लिऑनसोबत काम करायला आवडेल : आमीर खान.
१९- सप्तपदी झालीच नाही, आसिन-राहुलच्या लग्नातून २१ पंडित माघारी.
२०- क्षेत्ररक्षणादरम्यान रहाणेला गंभीर दुखापत, हाताला चार टाके.
२१- भारताचा सलग चौथा पराभव, ऑस्ट्रेलियाचा 25 धावांनी विजय.
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच  विद्या
(सोनी इंगोले, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५००  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
https://www.youtube.com/watch?v=0TPPVuaEXuM

No comments: