Wednesday, 6 January 2016

नमस्कार लाईव्हच्या वेबसाईटचे अनावरण संपन्न


 आज दर्पण दिनाच्या मुहूर्तावर भारतातील पहिल्या Whats app चॅनल नमस्कार लाईव्हचे वेब अनावरण आज श्री शाम जाजू यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी या चॅनलसाठी भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे नियोजन श्री रुपेश दरक व श्री धम्मदीप गायकवाड यांनी केले. वेब साईटच्या डिझाईनचे काम पुष्पक बंदमवार यांनी केले. 

No comments: