नमस्कार लाईव्ह २१-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- पाकने भारतावर रोखली आहेत १३० अण्वस्त्रे - अमेरिकी अहवाल.
२- ताजीकिस्तान: सुमारे 13 हजार नागरिकांच्या काढण्यात आल्या दाढी.
३- थंडीच्या कडाक्याने पूर्व युरोप गारठला.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- हैदराबाद विद्यापीठातील चार विद्यार्थ्यांचे निलंबन मागे.
५- हैदराबाद विद्यापीठातील चार विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्यात आलेली परिपत्रके विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जाऴली
६- हैदराबाद विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हकालपट्टीची केजरीवालांची मागणी.
७- सुधीर मुनगंटीवार हे ‘जंगल बुक’मधील ‘मोगली’, राष्ट्रवादीची टीका.
८- 30 कोटी नोटांच्या जळीतकांडप्रकरणी मजदूर संघाचं स्पष्टीकरण.
९- नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी संबंधित दस्तावेज येत्या २३ जानेवारीला प्रदर्शित करण्यात येणार -केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह
१०- प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणा-या परेडवर हल्ला करण्याची योजना इस्लामिक स्टेटने आखली- गुप्तचर खात्याचा इशारा
११- जल्लीकट्टू आणि बैलगाडी शर्यंतींवर लावण्यात आलेल्या बंदीची फेरविचार करण्याची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाऴली
१२- अभिनेत्री प्रियांका चोप्राही आता भारत सरकारच्या अतुल्य भारत अभियानाची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर.
१३- वार्षिक अमरनाथ यात्रा २ जुलैपासून सुरू होणार.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- महाराष्ट्रात २०१५ मध्ये जवळपास १ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली.
१५- शेतक-यांवर होणा-या अन्यायाविरोधात बळीराजाची ‘पुरस्कार वापसी’.
१६- बाळासाहेबांचं स्मारक कधी होणार ?.
१७- जातीय राजकारण केल्याने इराणींनी माफी मागावी- केजरीवाल.
१८- औरंगाबाद; व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्याची हत्या, हत्येनंतर शीर नाल्यात फेकलं.
१९- पुणे: 15 वर्षीय मुलीचं धाडस, बालविवाहाचा घाट घालणाऱ्या आई-वडिलांची पोलिसात तक्रार.
२०- अहमदनगर: शनिशिंगणापूर देवस्थानचे पावित्र्यभंग होईल, असे कृत्य टाळा, सहधर्मादाय आयुक्तांच्या भूमाता ब्रिगेडला सूचना.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- भोपाळ; मिटिंगमध्ये अश्लिल व्हिडिओ पाहणारा अधिकारी निलंबित.
२२- आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांचा माझ्यावर हल्ला –अभाविपच्या नेत्याचा आरोप.
२३- कांदिवलीत 12 व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू.
२४- प्रिय मम्मी पप्पा..म्हणून मी आत्महत्या करतेय..लातुरच्या मोहिनीचं पत्र.
२५- सोलापूरचा चहावाला सीए बनला, सोमनाथच्या जिद्दीची कहाणी.
२६- गोवा कार्निव्हल येत्या ६ फेब्रुवारीपासून
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- मराठी TIGERS च्या प्रदर्शनाला कर्नाटक उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील.
२८- सूर्यमालेत आणखी एक ग्रह?
२९- ज्या घटनेतून 'एअरलिफ्ट' सिनेमा जन्मला. वाचा सविस्तर
३०- अभिनेता नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाने सजलेला ‘नटसम्राट’ पुन:प्रदर्शित होणार.
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
तुम्ही कितीही चांगले काम करा, कितीही प्रामाणिक बना, कितीही पुण्य करा, दुनया तुमच्या फक्त एका चुकीची वाट पाहते
(राजेश सोमनाळे, नायगाव)
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
https://www.youtube.com/watch?v=0TPPVuaEXuM

No comments:
Post a Comment