नमस्कार लाईव्ह १५-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- प्रेमाच्या शोधात गेलेला मुंबईचा हमीद पाकिस्तानी तुरुंगात
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- गोमांस असल्याच्या संशयावरुन दाम्पत्याला मारहाण, दोघांना अटक
३- बेकायदेशीर होर्डिंग्ज न हटवणाऱ्या 11 महापालिकांना हायकोर्टाचा दणका.
४- पेट्रोलच्या दरात प्रतीलिटरमागे ३२ पैशांची तर डिझेलच्या दरात ८५ पैशांची कपात
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- काँग्रेस कार्यालयात तिळगुळ ठेवणार, पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी राहुल गांधी मुंबईत .
६- मुंबईत काँग्रेसचाच महापौर आला पाहिजे – राहुल गांधी
७- राज ठाकरे मुंबईभर स्वाक्षरी मोहीम राबवणार
८- मुंबईतल्या मोकळया जागा विकू देणार नाही – राज ठाकरे
९- सुनंदा पुष्करचा मृत्यू विषप्रयोगामुळे - एम्सचा अहवाल
१०- इंधन बचत मोहिमेत महाराष्ट्र देशात अव्वल
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- गडचिरोली; ज्याला अंगाखांद्यावर खेळवलं, त्याचाच मृतदेह 7 किमी खांद्यावरुन नेला
१२- पती-पत्नीच्या वादात महिला बाऊन्सरची पत्नीला मारहाण
१३- जानेवारी आणि फेब्रुवारी महीन्यात सचखंड एक्सप्रेस च्या काही फेर्या रद्द.
१४- जालना; स्वत:च्या अंत्यविधीचा निरोप देऊन शेतकर्याची आत्महत्या
१५- पुणे - वडगाव ब्रिजजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात
१६- डोंबिवली - बहिणीची छेड काढण्याचा जाब विचारायला गेलेल्या भावाला बेदम मारहाण
१६- नागपूर - आशीर्वाद नगर येथे पतंग कापण्याच्या वादातून एकाची हत्या
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- योगगुरु रामदेव बाबा आणि संजय दत्तची येरवड्यात खास भेट
१८- रोहितचं शतक वाया, भारताचा सलग दुसरा पराभव .
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
तडजोड हे आयुष्याचे दुसरे नाव आहे
[सचिन सरोदे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment