नमस्कार लाईव्ह २३-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- इस्लामिक स्टेटच्या संशयितांना पकडण्यासाठी अमेरिकी CIA ने दिली टिप.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- आयसिस नेटवर्कला सुरुंग, औरंगाबादेत तिसरी प्रमुख अटक.
३- भारतात ‘असंवेदनशीलता’ आहे; काही मुद्द्यांवर लोक ‘अतिसंवेदनशील’ होतात- काजोल.
४- नेताजींशी संबंधित 100 गोपनीय फाईल्स सार्वजनिक.
५- नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रनेता हे पद द्यायला हवे - ममता बॅनर्जी
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
६- भूमाता ब्रिगेडच्या 400 महिला घेणार शनीचं दर्शन, शिवसेनेचा कडाडून विरोध.
७- मुंबई सेंट्रल स्टेशनवर फ्री वायफाय.
८- अभाविपच्या मुंबईतील कार्यालयावर हल्ला, कार्यकर्ता जबर जखमी.
९- केरळमध्ये उघडकीस आलेल्या बार घोटाळाप्रकरणी मंत्री के. बाबू यांचा राजीनामा
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- जळगाव; जळगावच्या अंजनी धरणात सापडले पाच महिलांचे मृतदेह.
११- उस्मानाबाद; आयसिसविरोधी प्रवचनकर्त्या मौलवींचा पोलिसांकडून सत्कार.
१२- कर्नाटक; बिनपाण्याची शेती...महिन्याला दीड लाखांचं उत्पन्न.
१३- गाळ काढण्यात ३६ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याप्रकरणी मुंबई पोलीसांच्या आर्थिक शाखेने मुंबई महापालिकेच्या पाच कंत्राटदारांना अटक
१४- मुंबईतील मानखुर्दमध्ये दोन मजली इमारत कोसळली
१५- 'स्वच्छ पुणे'साठी १३ फेब्रुवारी रोजी दीड लाख विद्यार्थी रस्त्यावर उतरून सफाई करणार - प्रकाश जावडेकर
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१६- भारताने लाज राखली, ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी मात.
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही
(वेदांत हंबर्डे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
https://www.youtube.com/watch?v=0TPPVuaEXuM

No comments:
Post a Comment