Saturday, 23 January 2016

नमस्कार लाईव्ह २४-०१-२०१६चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २४-०१-२०१६चे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
१- पोलिसांनी चकमकीत नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याप्रकरणी २५ आणि २६ जानेवारीला नक्षलवाद्यांनी 'बिहार बंद' ची हाक दिली
२- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात ट्विट केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक
३- गुडगाव : भाजपचे नेते महेश चौहान यांच्या ड्राव्हरची गोऴ्या घालून हत्या
४- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा देणा-या लखनौमधल्या आंबेडकर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना काल रात्री हॉस्टेलमधून जबरदस्तीने बाहेर काढल्याचा आरोप काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून केला
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- इथं जास्त फडफड करु नका, इथं शिवसेनेचा भगवाच फडकणार: उद्धव ठाकरे
६- सलमान खान हिट अँड रन प्रकरण: राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान
७- हार्बर, ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांसाठी खुशखबर, लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ!
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
८- दरवर्षीप्रमाणे आज व उद्या २९ वी अखिल भारतीय बौद्धधम्म परिषदेचे दाभड येथे आयोजन
९- लायन्स मिडटावून क्लबच्या प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
१०- प्रजावानीचे संपादक गोवार्दन बियाणी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
११- मुखेड; स्वातंत्र्यापासुन रस्त्याविना वंचित वाडीतांड्यांना आमदारांनी दिली भेटी
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१२- आपल्यासाठी 'बिग बॉस'ने उघडले दरवाजे, 10व्या पर्वात चाहत्यांनाही एंट्री!
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
दीपक पाटील, गोविंदराव शिंगरे, चंदू कल्याणकर, रुपेश देशमुख, साहिल खान, किशन सिंघ, कपिल धोंडे, साईनाथ मुक्कावार,
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण "इमेज" बनवायला काळ लागतो
(प्रवीण जोशी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
लकी प्लांट, ग्रीटिंग कार्ड, फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५००  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: