नमस्कार लाईव्ह २०-०१-२०१६चे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
1- नमस्कार लाईव्ह इम्पॅक्ट- बातमी प्रसारित होताच मुखेड; समतानगर वर झाली न.पा.ची कृपा, चालु केले पथदिवे, नमस्कार लाईव्हचा दणका
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
2- हवाई हल्ल्यात जिहादी जॉन ठार, इसिसने दिला दुजोरा.
3- पाकिस्तानमध्ये बाचा खान युनिव्हर्सिटीत दहशतवादी हल्ला, १ ठार ५० जखमी.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
4- श्रीहरीकोटा इथून ‘PSLV-C31’चं यशस्वी प्रक्षेपण.
5- सावरकरांना भारतरत्न का ?, ‘द वीक’ने ठरवले सावरकरांचे दावे खोटे.
6- अवघ्या 0.9 सेंकदात लेनोव्होचा वाइब K4 नोटच्या 10,000 हॅण्डसेटची विक्री.
7- दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची मुंबईच्या कोर्टात हजेरी .
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
8- ऑनलाईन टवाळखोरांना मुंबई पोलिसांचा सावधतेचा 'ई'-शारा.
9- अरविंद केजरीवालांचं प्रपोजल सनी लिऑनला मान्य.
10- नवाजुद्दीन आणि महिलेच्या भांडणाचा ‘तो’ व्हिडीओ समोर.
11- हैदराबाद दलित विद्यार्थी आत्महत्या प्रकरण: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या हैदराबाद युनिव्हर्सिटीला भेट
12- मुंबई - अरबी समुद्रात शिवरायांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन.
13- राज्यात पुन्हा थंडीची लाट .
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
14- पुण्याच्या बिबवेवाडीत अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड.
15- योगेतश तिवारीच्या परतीची वाट दृष्टीपथात.
16- ज्येष्ठ पत्रकार, दै.सकाळचे माजी सहसंपादक श्री. राम प्रधान यांचे आज सकाळी कळवा येथे झाले निधन
17- उत्तर प्रदेश - मोठ्याप्रमाणात पडलेल्या धुक्यामुळे आज सकाळी औरीया येथिल नदीत कार कोसळून ४ जणांचा मृत्यू
18- औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील गुड्डू या १८ वर्षाच्या वाघाचा म़त्यू झाला असून घटनास्थळी वनविभागाची टीम दाखल
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
19- फिंचचे शतक, दोन विकेट गमावून ऑस्ट्रेलिया २२५ पार.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
20- किनवट बस आगाराला सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी ठोकले सील
21- बिलोलीतील ३८ गावच्या पोलीस-पाटीलपदाचे आरक्षण जाहीर
22- बीएसएनएलचे बंद मनोरे कार्यान्वित करा- दिलीप धोंडे
23- पोलिसांच्या सतर्कतेने उस्मानाबाद जनता बँक लुटण्याचा प्रयत्न फसला
24- प्रतिभा निकेतनच्या बडतर्फ शिक्षकाची आज सुनावणी
25- हिमायतनगर; डोल्हारी येथे हुंड्यासाठी बहिणीचे लग्न मोडल्याने भावाची आत्महत्या
26- निवघा बाजार; पोलीस चौकीसामोरील पाच दुकाने फोडली, दुचाकीसह हजारो रुपये लंपास, संतप्त व्यापाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
27- राज्यातील कार्यरत संगणक शिक्षकांना कायम सामावून घेणेबाबत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करणेबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
बबन भार्सावडे, माधव वाघमारे, ज्ञानेश्वर बाबर, नामदेव कदम, जीवा मोरे, अनुप सूर्यवंशी, भारत काकडे, नितीन कदम , तेजेंदर सिंघ ग्रंथी, विनोद गोविंदवार,
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही
(ऋषिकांत कदम, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment