Sunday, 17 January 2016

नमस्कार लाईव्ह १७-०१-२०१६चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १७-०१-२०१६चे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
अफगाणिस्तानात जलालाबादमध्ये बॉम्बस्फोट, ११ ठार २० पेक्षा अधिक जखमी.
हनुमान मूर्ती नेहमी खिशात, प्रेरणा मिळते : ओबामा .
परदेशी पत्नीसाठी तरुणाची दिल्ली ते स्वीडन सायकलस्वारी.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
स्टार्टअप कंपन्यांसाठी 10 हजार कोटींचा निधी, 3 वर्षांपर्यंत कंपन्या टॅक्स फ्री.
देशाची सहनशक्ती संपली आहे : मनोहर पर्रिकर.
पीके'च्या प्रमोशनसाठी आमीरला ISI ची मदत : सुब्रह्मण्यम स्वामी.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
डोंबिवली; व्हॉट्सअॅपवर वाद, विद्यार्थिनीला मैत्रिणीच्या पालकांची मारहाण.
ड्रीमरनमध्ये मोठया संख्येने मुंबईकर सहभागी, अभिनेता जॉन अब्राहम, अभिनेत्री कतरिना कैफही उपस्थित.
नाशिकच्या व्यावसायिकाकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक
खारेपाटण; मुलाच्या लग्नात आलेला दोन लाखांचा अहेर शाळेला दान
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
पुण्यातील चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्थ कुमार देव महाराज यांची मंगलमूर्ती वाड्यात गळफास घेऊन आत्महत्या.
उत्तरप्रदेश : मुरादाबादमध्ये लपवून ठेवलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी तीन संशयितांना अटक
बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस; संग्रामपूर, वरवंट, बकाल, ठुनकी या परिसरात पावसाची रिमझिम
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
मेलबर्न वनडे मध्ये भारताचं करो या मरो, रोहित स्वस्तात बाद.
मुंबई मॅरेथॉन सुरु, हाफ मॅरेथॉनमध्ये मराठी मुलींंचा ठसा.
मोहोजदडोच्या सेटवर चित्रीकरणा दरम्यान अभिनेता ह्रतिक रोशन जखमी, दोन आठवड्यांचा विश्रांतीचा सल्ला.
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं
[वैष्णवी बोद्दुला, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५००  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: