नमस्कार लाईव्ह १४-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- शत्रूंना फार काळ विजयोत्सव साजरा करू देणार नाही - मसूद अझर
२- जकार्तामध्ये चकमक संपली, चार अतिरेकी ठार
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- चौपट दंडाने अवैध बांधकामं नियमित करण्याचा पायंडा पाडू नका : हायकोर्ट
४- भारत पाकमधील परराष्ट्र सचिव स्तरावरील नियोजित बैठक रद्द
५- हिंदू सेनेचा पाक एअरलाइन्सवर हल्ला
६- भाजपाध्यक्षपदी पुन्हा अमित शहा
७- पेट्रोलमधलं इथेनॉलचं प्रमाण पाच टक्क्यांवरून १० टक्के करण्यात येणार - गडकरी
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- विदर्भ झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काही उरणार नाही - श्रीहरी अणे
९- भुजबळांना क्लीन चीट नाही, ‘ते’ पत्र अधिकार्यांसाठी होतं – राऊत
१०- अमृतसरमधल्या सुवर्णमंदीरात गोळी झाडल्याचा आवाज; एक कर्मचारी जखमी
११- मुंबई- पुणे महामार्गावर ऑईल टँकरचा भीषण अपघात, दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- बंगळूरू; डोक दुखत म्हणून बॉसने तिला व्हायग्रा दिली
१३- लोहा तालुका भाजपा अध्यक्ष पदी एकमताने सुरेश पाटिल यांची निवड
१४- हंगामी निवासी वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबवून दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होईल - जि.प.स. वर्षाताई भोसीकर
१५- चंदनवाडीत लहान मुलांची स्मशानभूमी खोदून अवैध बांधकाम
१६- पुणे: अल्पवयीन मुलाला जाळल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक
१७- लोहा डाक कार्यालयात नामविस्तार दिन साजरा
१८- क़िनवट; दि, ६ व ७ फेब्रुवारी रोजी जागतिक बौद्ध धम्म-परिषदेचे आयोजन
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवणारा बालपुढारी
२०- सिडनी; टेनिस्टार सानिया आणि मार्टिनाने इतिहास रचला
२१- खिशाला परवडणारा आयफोन? 'iPhone 5e' लवकरच बाजारात
२२- 'हॅरी पॉटर' प्रसिद्ध चित्रपट मालिकेत स्नेपची भूमिका करणारे अभिनेते अॅलन रिकमन यांचेचे कॅन्सरने निधन
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
स्पर्धेत टिकून तोच राहील जो आपल्या माणसांना विसरणार नाही...
कारण माणूस कितीही मोठी काम्गीती जिंकला आणि शाबासकी द्यायला आपली मनसे नसतील तर तो जिंकूनही हरलेला असतो
[विठ्ठल धर्माधिकारी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment