Thursday, 21 January 2016

नमस्कार लाईव्ह २१-०१-२०१६चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २१-०१-२०१६चे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- अमेरिकेत पाणी, दुधापेक्षाही पेट्रोल स्वस्त.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- रोहित वेमुलाच्या शवविच्छेदन अहवालाकडे देशाचं लक्ष.
३- रोहित वेमुला प्रकरण; देशभरात निषेध मोर्चे
४- दशहतवादी सैयद अहमद अली फरार, इटारसीहून लखनऊ येथे ट्रेनने घेऊन जात असताना उडी मारून पळाला.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- सरोगसीनं आई होणा-या महिलेलाही मिळणार 6 महिन्यांची रजा.
६- रोहित वेमुला प्रकरण, हैदराबाद विदयापीठाच्या दहा प्राध्यापकांचा राजीनामा
७- शेतकरी कालही राजा, आजही, उद्याही : नाना पाटेकर
८- थंडीने महाराष्ट्राला हुडहुडी, निफाडचा पारा 6 अंशावर.
९- राज्यातील गड संवर्धनासाठी रायगड महोत्सव सुरु.
१०- लातूर; हुंड्यासाठी वडिलांकडे पैसे नसल्याने तरुणीचा गळफास.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- सांगली; आई-वडील रागावल्याने नववीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या.
१२- बीडमध्ये सावकारांनी शेतकऱ्याला विष पाजलं.
१३- गुजरात केशोदमध्ये शाळेच्या बसला झालेल्या अपघातात चार मुले आणि दोन महिलांचा मृत्यू, २० पेक्षा अधिक मुले जखमी.
१४- पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ख्यातनाम नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचे अहमदाबाद येथे निधन
१५- अहमदनगर : शनिशिंगणापूर चौथरा प्रवेश आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात चार फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचा आदेश
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१६- 'अरे यार थोडा अच्छा सवाल पुछो ना', पराभवानंतर धोनी हतबल.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१७- नांदेड पं.स. उपसभापतीपदी कॉंग्रेसच्या विद्याताई कडेकर
१८- राज्यात नांदेड परिमंडळ वीजहानीत अव्वल
१९- बारडच्या प्राध्यापकाचे खून प्रकरण पडले बाजूला; आरोपी आत्महत्या प्रकरणात बारडकर बंधूसह पोलिसांची चौकशी
२०- अपंगांना मिळणार घरकुल; शबरी आदिवासी घरकुल योजनेत अनुसूचित जमातींच्या अपंगांसाठी अट शिथिल
२१- मनाठा; नऊ वीजचोरांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी
२२- डासमुक्तीचा नांदेड पॅटर्न बीड जिल्ह्यात राबविला जाणार
२३- २४ जानेवारीला संविधान गौरव महोत्सावाचे आयोजन
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
दुर्गा गिरी, शरद आंबेकर, नितीश महाजन, कुलदीप सूर्यवंशी, रवींद्र लांडगे, संदीप चव्हाण, श्रीकांत वडजे, साईनाथ चेनागोलू, पवन पोप्शेटवार
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो,
पडलेल्यांणा उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो...
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,
कायम टिकनारी गोष्ट एकच,
ती म्हणजे चारित्र्य आणि माणुसकी......
(गजानन दवे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५००  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: