Wednesday, 13 January 2016

मुक्रमाबाद मराठी पञकार संघाच्या वार्षिक दिनदर्शीकेचे प्रकाशन


मुक्रमाबाद .रज्जाक कुरेशी


मुक्रमाबाद येथिल मराठी पञकार संघाच्या वत्तीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वार्षिक दिनदर्शीकेचे प्रकाशन सोहळा दि.13 बुधवार रोजी पार पडला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जेष्ठ नेते मा.व्यंकटराव पाटील गोजेगावकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे मुखेड ता.अध्यक्ष मा.नामदेव पाटील जाहुरकर, सुभाष पाटील दापकेकर, चंद्रशेखर गायकवाड, रवी पंदीलवार, सुभाषअप्पा बोधने, तमप्पा गंदीगुडे, कीशन चिंतोरे, हेंमत खंकरे, बालाजी बलशेटवार,आदि उपस्थित होते
सुञसंचलन पञकार भाऊसाहेब बनबरे यांनी केले तर विनोद आपटे यांनी आभार मानले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी पञकार संघाचे अध्यक्ष गंगाधर चामलवाड, संजय दमकोंडवार,मझर पठाण, अशोक लोणीकर, दादाराव गुमडे,बालाजी पसरगे, रज्जाक कुरेशी, यांनी परिश्रम घेतले
--
धन्यवाद ............
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी आपल्या ग्रुप मध्ये 8975495656 हा नंबर अड्ड करा 

No comments: