नमस्कार लाईव्ह 08-01-2016 सकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
1- केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज १५ जानेवारीपासून पॅलेस्टाईन आणि इस्त्रायलच्या दौ-यावर जाणार
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
2- पठाणकोट हल्ला: पाकिस्तानी 'उस्ताद'च्या मोबाइल नंबरचा खुलासा
3- पठाणकोट हल्ल्यात आपलाच 'फितूर'?, कर्मचाऱ्याला अटक
4-बीड :एसटीवर दगडफेक करणाऱ्यांना स्वच्छतेची शिक्षा
5- आता अमिताभ बच्चन म्हणणार 'अतिथी देवो भव
6- हेच का अच्छे दिन ?, शेतकर्यांच्या मदतीत 4 हजारांपर्यंत कपात
7- देशभरातील 5 लाख बँक कर्मचारी आज संपावर
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
8- मुंबईत जम्बो मेगाब्लॉक, 8 ते 10 तारखेदरम्यान अनेक ट्रेन रद्द
9- तामिळनाडूमधील बैलगाडी शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारने उठवल्याचे वृत्त.
10- अल कायदाशी संबंध असल्याच्या संशयावरुन बंगळूरुतील मदरसामधील शिक्षकाला दिल्ली पोलिसांनी केली
11- अटक, २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
12- नवी दिल्लीतील सम-विषम गाड्यांच्या फॉर्म्युलावर आज होणार दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
14- नागपूर : पैलवानांची ताकद भारी, पावलांनी तुटली बसची पायरी
15- पंढरपुरात ऑनर किलिंग, प्रेमविवाह केला म्हणून पत्नीच्या नातेवाईकांकडून पतीची हत्या
16- तमिलनाडु - तिरुनेलवेलीमध्ये बस अपघात झाल्याचं वृत्त आहे, यामध्ये १० जणांचा मृत्यु
17- दिल्लीच्या निरानिया भागामध्ये पंखे बनवणा-या एका फॅक्टरीमध्ये भीषण आग भडकली असून, अग्निशमन
18- दलाच्या १९ गाडया घटनास्थळी दाखल
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
19- अभिनेता संजय दत्तच्या लवकर सुटकेच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल.
20- समृद्धी जीवनच्या महेश मोतेवारला ४ दिवसांची पोलीस कोठडी, अनमूल पोलिसांचा विशेष अर्ज न्यायालयात
मंजूर
21- माझी सेवा खंडीत करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचा मी आदर करतो - आमिर खान
~~~~~~~~~~~~~~~
(सुविचार)
जगाबरोबर लढा पण पण आपल्या माणसांसोबत नाही, कारण आपल्या माणसांसोबत जिंकायचे नसते तर जगायचे
असते
[गिरीश वाकोडीकर, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व
सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५ ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment