Wednesday, 27 January 2016

प्राध्यापक दीपा बियाणी यांच्या 'ऐस!'चे प्रकाशन थाटात संपन्न



प्राध्यापक दीपा बियाणी यांनी दैनिक प्रजावाणीमध्ये लिहिलेल्या लेखांचे संग्रह ऐस! या नावाने संपादित करून आज ख्यातनाम संपादक, लेखक, भागवतकार, वक्ते श्री विवेक घळसासी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री. काकाणी, पोलीस अधीक्षक श्री. दहिया, साहित्तिक श्री. लक्ष्मीकांत तांबोळी, कवियत्री तथा अध्यक्ष, मराठवाडा महिला साहित्य संमेलन मा. डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी साहित्य, राजकीय. व्यापार अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

No comments: