Friday, 22 January 2016

नमस्कार लाईव्ह २२-०१-२०१६चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २२-०१-२०१६चे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- इजिप्तमध्ये पोलिसांच्या वाहनात स्फोट, ६ जणांचा मृत्यू.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- भारतात ‘मन की बात’ अत्यंत कठीण, करण जोहरचा मोदींवर निशाणा.
३- भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही हे दोन मोठे विनोद- करण जोहर.
४- 'रणनितीतज्ज्ञ' प्रशांत किशोर बनले नीतिश कुमारांचे सल्लागार, मिळाला कॅबिनेट दर्जा.
५- वाराणसी-नवी दिल्ली ट्रेनला हिरवा कंदिल दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत
६- दलित अभ्यासकाचा छळ केल्याप्रकणी राजस्थानच्या सेंट्रल विद्यापीठाच्या कुलगुरुंसह इतर ७ जणांवर गुन्हा दाखल
७- स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूंच्या मोटेरा आश्रमातून गायब झालेला मुलगा अहमदाबादमध्ये सापडल्याचे वृत्त.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- ‘त्या’ 22 हजार 500 कोटींच्या नोटांपैकी अवघ्या 179 नोटा सदोष.
९- धुळ्यातील 6 तरुणांची ISISच्या विळख्यातून सुटका.
१०- मुंबईत पाच जणांना चिरडणारा कार चालक अटकेत
११- मलेशियात अडकलेला योगेश तिवारी अखेर भारतात.
१२- 'पुरस्कार वापसी' करणाऱ्या नयनतारांनी पुन्हा पुरस्कार स्वीकारला.
१३- ISIS शी संपर्काचा संशय, ठाण्यातून 1, कर्नाटकातून 2 अटकेत
१४- योगासनांचा सराव करणा-या विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण मिळणार - शिक्षणमंत्री विनोद तावडे
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- ‘हम भी किसी से कम नहीं’, हिंगोलीत भरली महिला कुस्ती स्पर्धा.
१६- कल्याणपासून सीएसटीपर्यंत एक्सप्रेसनेही प्रवास करता येणार.
१७- फ्लिपकार्टवर खास सेल, स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस कपात.
१८- अलाहबाद ट्रेनखाली चिरडून ३ जण ठार
१९- वाराणसी: शारिरीकरित्या अपंग असलेल्या व्यक्तींना घेऊन जाणारी बस खांबावर आदळून भीषण अपघात,२२ जण जखमी.
२०- पश्चिम बंगालच्या बीरभूम येथे बॉम्ब तयार करातानाच झालेल्या स्फोटात २ जण ठार
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- फरहान अख्तर आणि पत्नी अधुना 16 वर्षाचा संसार मोडणार.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२२- काम करायचे नसेल तर स्वत:च बाजूला व्हा..! - सेना जिल्हा संपर्कप्रमुख नेरुरकर यांची पदाधिकाऱ्यांना तंबी
२३- नांदेड महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक
२४- जागतिक तत्वज्ञान परिषद २३ जानेवारीपासून नांदेड येथे होणार
२५- महुरजवळ मृतावस्थेत आढळला बिबट्या
२६- विष्णुपुरी; काळेश्वर मंदिराच्या दानपेट्यातील रक्कम लंपास
२७- देगलूर; मतीमंद मुलीवर अत्याचार, आरोपीस अटक
२८- नरसीफाटा; ट्रकने मोटारसायकलला उडविले, एक ठार
२९- शिवाजी घडवायचा असेल तर आधी जिजाऊ व्हा - यशवंत गोसावी
३०- नांदेडचे तापमान ११ अंशावर, किमान आठवडाभर राहणार थंडीची हुडहुडी
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
निहाल कोठवले, भगवान परळीकर, श्री पांचाळ, हेमंत खंकारे, अझहर राज
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे नशिबाचा एक भाग असतो, पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवून ठेवणे हे आपले कौशल्य असते
[अरविंद पांचाळ, दाभडकर]
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
लकी प्लांट, ग्रीटिंग कार्ड, फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५००  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: