महाराष्ट वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे नांदेड शाखेच्या सर्व लढाऊ सभासदांना आवाहन आहे कि आज 16 डिसेंबर ठीक सकाळी 10 वाजता मा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड मोर्चा काढला.
मागण्या--- केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचेकडून कामगार कायद्यात आमूलाग्र बदल करण्याहेतु हे निषेध व्यक्त करण्यास आणि किमान वेतन 20000
,सलग कामाचे तास 8 तास चे सुधारित अध्यदेश निर्गमित करण्यास,
जीवन आवश्यक औषधी चे दर स्वस्त करवण्यास,
महिला कामगारांना मातृत्व रजा मंजूर करविण्यास आणि त्रिपक्षीय समिती राज्यस्तरीय गठीत करावी अशा ग्राह्य मागणी सादर करण्यास
सर्प दंश असलेल्या कामगार द्रोही राज्य आणि केंद्र सरकार च्या कानात कांठाळी बसे पर्यंत आपल्या मागण्याची मुलुख मैदानी तोफ हि पूर्ण वेळ गाजत राहिली पाहिजे।
कामगार संहाराचा गडरूपी हेतू हा ढासळला पाहिजे ।
No comments:
Post a Comment