Sunday, 13 December 2015

नमस्कार लाईव्ह १३-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १३-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
 [आंतरराष्ट्रीय]
१- जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे मायदेशी रवाना
२- बुरुंडीमध्ये शुक्रवारी झालेल्या दंगलीत ८७ लोकांसह आठ सुरक्षा जवानांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~
 [राष्ट्रीय]
३- बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भारत-जपान करारबद्ध, आण्विक उर्जानिर्मितीचं तंत्रज्ञानही जपान पुरवणार
४- सलमानप्रमाणेच माझीही सुटका होईल : आसाराम बापू
५- संसदेवरील हल्ल्याच्या आज १४ व्या स्मृतीदिनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदभवन परिसरात वीर हुतात्म्यांना श्रध्दांजली
६- पश्चिम रेल्वेवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत बोरीवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जंबोब्लॉक
७- पनवेल ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी तीनवाजेपर्यत मेगाब्लॉक
८- मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक
~~~~~~~~~~~~~~~
 [राज्य]
९- पवारांच्या कार्यक्रमात राज-उद्धव एकाच व्यासपीठावर
१०- बिहारमध्ये बक्सरजवळ गुवाहाटी-बीकानेर एक्सप्रेस रुळावरुन घसरली
११- पश्चिम दिल्लीमध्ये रेल्वे पोलिसांनी अतिक्रमण विरोधी मोहिम राबवताना ५०० झोपडया तोडल्या. या कारवाई दरम्यान एका लहान मुलाचा मृत्यू
१२- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील पीडितांची भेट घेतली
~~~~~~~~~~~~~~~
 [प्रादेशिक]
१३- गडचिरोली-नागपूर मार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जण ठार
१४- विरार; कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या, मुलांवरही चाकूने वार
१५- पणजी; बनावट अकाउंटद्वारे तरुणीची बदनामी करणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल
१६- दिल्लीत ७ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांपैकी १ आरोपीला अटक
१७- हिमाचल प्रदेशमध्ये महली येथे दरड कोसळून ३ ठार
१८- बीड : माजलगाव तालुक्यातील हारकी लिमगाव येथे जावयाचा पत्नीसह सासूवर चाकूहल्ला, सासूचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा आज विवाहबंधनात अडकणार, मैत्रिण रितीकासोबत मुंबईत विवाहसोहळा
२०- ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते शरद पवारांचा सत्कार
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२१- नांदेडहून मुखेड्कडे जाणारी प्रवासी खाजगी बसच्या जबड धडकेने १८ मेंढ्या जागीच ठार तर १६ जखमी
२२- कंधार छावाचा सामाजिक उपक्रम; शेतकरी कुटुंबांना शिलाई मशीनचे वाटप
२३- लोहा; माळेगाव यात्रेनिमित्त आज बैठक
२४- भोकर; अवैध रेती, गिट्टी वाहणारे तीन ट्रक पकडले, २८ हजारांचा दंड वसूल
२५- प्रतीटन ३१५ रो. एकरकमी जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन; भाऊराव साखर कारखान्याला वानखेडेंच्या नेतृत्वाखाली निवेदन
२६- बनवट रक्कम दाखवून शासनाची रक्कम हडपली; मुखेड तालुक्यातील परतूरच्या सरपंचासह १३ जणांविरुद्ध गुन्हे
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२७- नांदेड; शरद जोशी याच्या निधनाने कौठयात शोकसभा
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_87.html
~~~~~~~~~~~~~~~
२८- मुक्रमाबाद; मनरेगा भ्रष्टाचार प्रकरणी तेरा जणावर गुन्हे दाखल
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_79.html
~~~~~~~~~~~~~~~
२९- स्वारातीम विद्यापीठ; अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चुकाच चुका
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_31.html
~~~~~~~~~~~~~~~
 [सुविचार]
बुद्धी आणि ताकद विकून नक्कीच आपल्या गरजा पूर्ण होतात..
परंतु लोभासाठी आपला आत्मविश्वास कधीही विकू नका..
कारण हा सौदा झाला आयुष्यात बाकी काहीही उरत नाही
[डॉ. वर्षा चौरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/sss-sports-food-supplements.html
~~~~~~~~~~~~~~~
जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456
8975495656

No comments: