Sunday, 8 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. ०८-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. ०८-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- परदेश दौरे बंद करा, देशात लक्ष घाला – राहुल गांधींचा मोदींना टोला
२- दिल्लीत भाजपाला एका दिवसासाठीही सत्तेवर ठेवणे हे देशासाठी धोकादायकच - लालूप्रसाद यादव
३- बिहारच्या जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य, आम्ही आमच्या चुकांवर आत्मपरिक्षण करु - सुशीलकुमार मोदी
४- नितीश, लालू अभिनंदन, आता बिहारचे लोंढे रोखा - राज ठाकरे
५- बाहरी आणि बिहारीमधला वाद एकदाचा निकाली लागला, मोदींवर शत्रुघ्न सिन्हांचा वार
६- पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत आलेला संशयित, सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाडला कोर्टाला गोपनीय माहिती द्यायची, त्याला हजर करावे - समीरचे वकील
७- मुंबई; फराळासाठी लागणाऱ्या जिन्नसांचे आणि खवा, माव्याचे ५५ ते ६० नमुने एफडीएने ताब्यात घेतले असून त्यांची तपासणी सुरू - सहआयुक्त (अन्न) सुरेश अन्नपूर्ण
८- विदर्भात कापूस ते कापड प्रकल्पांची उभारणी, ५९ प्रकल्पांची उभारणी, राज्यात ११ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
९- अर्धापूर-तामसा रस्त्यावर चारचाकी गाडीत आलेल्या दरोडेखोरानी केली नऊ लाखांची लूट
~~~~~~~~~~~

10- दीपावली नूतन वर्षानिमित्त ग्रामस्वच्छतेचा संकल्प - सौ. वर्षाताई भोसीकर
~~~~~~~~~~~
11- नेट परिक्षा केंद्र नांदेड करण्याची मागणी
~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
स्वतःला असे काही बनवा जिथे तुम्ही असाल तिथे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील...
तुम्ही निगुन गेलात तर तिथे तुमची सर्वदा आठवण करतील...
....आणि जिथे तुम्ही जाणार आहात तिथे सर्वच तुमची वाट पाहतील ....
(अरविंद पांचाळ, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:- फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: