Monday, 9 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. ०९-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. ०९-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- संघाच्या आरक्षणविरोधी विधानाचे टायमिंग चुकल्याने पराभव - भाजपा खासदार हुकुमदेव नारायण
२- नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांची सांगलीत माहिती
३- बिहारमधील भाजपच्या पराभवाचा शिवसेनेला फायदा? केंद्रात आणखी एका मंत्रिपदाची शक्यता
४- वेळीच सुधारा!; अण्णांचा मोदींना सल्ला
५- २६ नोव्हेंबर ते 23 डिसेंबरदरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन
६- तामिळनाडूच्या किनाऱ्यावर रोआनू वादळाचं सावट, रात्रीपर्यंत वादळ चेन्नईत पोहोचण्याची भीती, सतर्कतेचा इशारा
७- बीसीसीआयच्या तांत्रिक समितीच्या प्रमुखपदी सौरव गांगुलीची नियुक्ती
८- आयसीसीच्या अध्यक्षपदावरुन एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी, शशांक मनोहर यांची निवड
९- जयपूर; खाजगी बसच्या टप्पावर बसलेल्या सात प्रवाशांना विजेचा शॉक, स्तानिक रुग्नालायात उपचार सुरु
१०- मेरठ; पतीची पत्नीला गोळी घालून हत्या व स्वतःला गोळी घालून आत्महत्या
११- उत्तराखंड; बस दरीत कोसळून माही;अ समवेत पाच जणांचा मृत्यू, २२ जखमी
१२- जयपूर; चायनीज फटाके विकतेवेळी तीन फटाके व्यापारी अटकेत, जयपूरमध्ये चायनीज फटाक्यावर बंदी
१३- नागपुरात दारूड्या गुंडांकडून डॉक्टरांना बेदम मारहाण, तक्रार दाखल करण्याऐवजी पोलिसांचा न्यायालयात जाण्याचा सल्ला
१४- नांदेड; मुखेड शहरातील फटाका बाजाराला भीषण आग, आगीत फटाक्यांची 16 दुकानं जळून खाक
~~~~~~~~~~~~~~~~
१५- साहित्य सम्राट लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांचे पुतने मा विलासजी साठे हे साठे नगर, किनवट येथे आले असता मातंग समाज किनवट तर्फे त्यांचा सत्कार
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
बुद्धी आणि ताकत विकून, नक्कीच आपल्या गरजा पूर्ण होतात.
परंतु लोभा साठी आत्मसन्मान कधीही विकू नका.
कारण हा सौदा झाला की आयुष्यात बाकी काहीही उरत नाही.
(सक्षणा सलगार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:- फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: