नमस्कार लाईव्ह दि. ०३-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- कोल्हापुरात काँग्रेसचा महापौर, राष्ट्रवादीचा उपमहापौर
२- ‘कल्याण’साठी सर्वपर्याय खुले, भाजपने केलं दार मोकळं
३- छोटा राजन आज रात्रीच भारतात, इंटरपोलची परवानगी
४- शिर्डी : घोडेगाव पाटबंधारे कार्यालयावर हल्ला, पेट्रोलची बाटली फेकून पेटवण्याचा प्रयत्न
५- कोल्हापूर : उद्यमनगर भागातील एस.एस.एन्टरप्रायझेस कंपनीतून क्लोरिन वायूची गळती, एका महिलेचा मृत्यू, चार जण अत्यवस्थ
६- फिरोजपुरमध्ये 50 कोटीची हेरोईन जप्त
७- तेलुगू हास्य अभिनेता के. लक्ष्मण राव यांचे निधन
८- चीनचे राष्ट्रपती येणार कलकत्ता भेटीला
९- कला आणि मनोरंजन यासारख्या क्षेत्रांना सीमा नसतात, या गोष्टी राजकारणापासून दूर ठेवायला हव्यात - सलमान खान
१०- मराठवाड्याला पाणी सोडण्याविरोधात संगमनेरमध्ये सर्वपक्षीय आंदोलन
११- नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात दि. १२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
~~~~~~~~~~~
१२- राष्ट्रीय पुरस्कारासाठी यादव लोकडे यांची निवड
~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं
(शंकर गोडबोले, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment