नमस्कार लाईव्ह ०२-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- कडोंमपा : अंतिम निकाल (120/122) : भाजप 42, शिवसेना 52, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, मनसे
9, एमआयएम 1, बसपा 1, अपक्ष 9
२- पुरस्कारवापसी थांबवा, मोदींना येऊन भेटा - राजनाथ सिंह
३- अखेर जायकवाडीला पाणी सोडलं, नगरमध्ये जमावबंदी लागू
४- सरकार गडगडणार नाही, दहा-वीस आमदार हाताला : एकनाथ खडसे
५- मोदींनीही दाखविला होता 'हात'- ज्योतिषी दारुवाला
६- डाळींचे भाव कमी होण्यासाठी व्यापा-यांकडून ८५ लाख टन डाळ आयात, परदेशातून आयात केलेली
डाळीची जहाजे मुंबईबाहेर रोखली!
७- 'तो' मृतदेह कलबुर्गीच्या मारेकऱ्याचा नसल्याचा पोलिसांचा निर्वाळा
८- सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोल्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
९- मालवणमधील राडाप्रकरणी २५0 जणांवर गुन्हे
१०- देगलूरमध्ये विजेचा लपंडाव, महावितरणाचा मनमानी कारभार, नागरिक त्रस्त
~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
आयुष्यात जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल, हरलात तर मार्गदर्शन कराल
(राहुल जोंधळे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी
प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment