Friday, 4 December 2015

नमस्कार लाईव्ह ०४-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०४-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
 [आंतरराष्ट्रीय]
१- दाऊदची लिलावातील संपत्ती दाखवण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ
२- गूगलचे सीईओ सुंचर पिचाई या महिन्यात भारतात येण्याची शक्यता, पंतप्रधान मोदींचीही घेणार भेट
~~~~~~~~~~~~~~~
 [राष्ट्रीय]
३- पंतप्रधानांच्या चेन्नई दौऱ्यातली फोटोशॉप्ड इमेज पीआयबीने हटवली, सोशल साईट्सवरील टीकेनंतर पीआयबीचा निर्णय
४- भारताचा कोहिनूर हिरा ब्रिटनकडून पाकला हवा, लाहोर कोर्टात याचिका
५- मोदींचा फोटोशॉप्ड फोटो व्हायरल, खिल्लीनंतर पीआयबीने फोटो हटवला
                          
६- केंद्रीय राज्यमंत्री व्हि.के.सिंह यांच्या विधानाने देशभरातील दलितांचा अपमान झाला आहे. सरकारने त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकायला हवे होते

पणत्यांनी तसे केले नाही - मायावती
७- चेन्नईच्या रुग्णालयात विद्युत पुरवठयाअभावी व्हेंटिलेटर बंद पडून १४ रुग्णांचा मृत्यू
८- परराष्ट्रमंत्रालयाकडून परवानगी मिळेपर्यंत भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेबद्दल निश्चितपणे सांगता येणार नाही - राजीव शुक्ला
~~~~~~~~~~~~~~~
 [राज्य]
९- इच्छुकांचा हिरमोड, मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर,  कारण गुलदस्त्यात
१०- विमानतळाचे फोटो काढणारा संशयित बेळगाव पोलिसांच्या ताब्यात, महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा कट असल्याचा पोलिसांचा दावा
११- मुंबई : उद्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल : उद्धव ठाकरे
१२- आमदारांच्या पगारात तब्बल 400%ची वाढ, दिल्ली विधानसभेत प्रस्ताव मंजूर, पंतप्रधानांपेक्षाही जास्त झाला दिल्ली आमदारांचा पगार
१३- राम मंदिर तर बनलेच पाहिजे, अन्यथा त्यासाठी देण्यात आलेले बलिदान व्यर्थ जाईल - संजय राऊत, शिवसेना
१४- महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तासांठी वडापाव विक्रेता मंगेश अहिवले यांनी २० हजार रुपये केले दान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार
~~~~~~~~~~~~~~~
 [प्रादेशिक]
१५- नाशिक : कंपनी विकत घेण्याच्या बहाण्याने नाशिकरांना कोट्वधींचा चुना
१६- तामिळनाडूतील पूरस्थितीमुळे आतापर्यंत ३२४ ट्रेेन रद्द करण्यात आल्या असून आजही ९६ ट्रेन रद्द कराव्या लागणार आहेत - अनिल सक्सेना, रेल्वे

जनसंपर्क अधिकारी
१७- वाराणसी - बसपा नेते रामबिहारी चौबे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार, उपचारांदरम्यान झाला मृत्यू
१८- बिहारमध्ये केवळ देशी दारूवर बंदी येणार - माहिती
१९- मध्य प्रदेशमधील बारवानी भागात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर ३२ रुग्णांना झाले इन्फेक्शन
२०- मुंबापुरी महापरिनिर्वाण दिनासाठी सज्ज
~~~~~~~~~~~~~~~
 [इतर]
 २१- २००२ हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सलमानचा जामीन रद्द करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेली

याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
२२- प्रसिध्द महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने तामिळनाडूच्या पूरग्रस्तांसाठी दोन लाख रुपये
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२३- शाहू नगरातील कुंटणखाण्यावर धाड, सहा महिलांसह तिघेजण ताब्यात
२४- डेंग्यूच्या दोन बळीनंतर आणखी काही रुग्ण औरंगाबाद, हैदराबादला रवाना
२५- अर्धापूर ; उभ्या ट्रकवर कार आदळली, तिघे गम्भित सात जखमी
२६- शिधा पत्रिकेसाठी आधार जोडणी अनिवार्य - जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर
२७- लिंबगावात मारुती मूर्तीच्या डोळ्यांची चोरी
२८- लायन्स क्लबच्या वतीने १० डिसेंबर रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर
---------------
२९- असर्जनच्या संतप्त महिलांचा आयुक्तांच्या दालनापुढे गोंधळ,
    *सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी घेवून आलेल्या असर्जनच्या क्रांतीनागारातील महिलांना मनपा आयुक्त सुशील खोड्वेकर यांनी आपल्या दालनातील खुर्च्यावर बसण्यास मज्जाव केल्याने व दालनाबाहेर निघून जाण्यास जाण्यास सांगितल्याने संतप्त बनलेल्या महिलांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर मोठा गोंधळ घातला. या महिला जोरजोरात ओरडून आयुक्तांना कक्षाबाहेर ओढण्याची भाषा करू लागल्या. परिणामी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वजिराबाद पोलिसांना बोलवावे लागले. 
~~~~~~~~~~~~~~~
 [सविस्तर]
30- कुसुम सभागृहात सुरु असलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेतील नांदेड केंद्रावर दि.०३/१२/१५ रोजी ‘अग्नीकन्या’ हे नाटक सादर
~~~~~~~~~~~~~~~
३१- पिंगा - बाजीराव मस्तानी मधील वादग्रस्त गाणं - व्हिडीओ पहा
~~~~~~~~~~~~~~~
 [वाढदिवस]
आदिनाथ गंगावर, ज्ञानेश्वर साळवे, शिरीष गुजर, शिव कदम, शाम कत्रे, कपिल कदम, आनंद कुलकर्णी, संजय उदावंत, डॉ. अमोल रवंदे, अयाज शेख,

आदिनाथ नरवाडे, सुदर्शन सुर्वे, वेंकटेश देशमुख, श्रेयश मंडलिक, अमोल औटी
~~~~~~~~~~~~~~~
 [सुविचार]
चुका म्हणजेच शिक्षण आणि शिक्षण म्हणजेच जुन्या चुका परत होऊ न देणे. ही एक प्रक्रिया आहे. काही गोष्टी या अनुभवातूनच शिकता येतात. त्यामुळे

चुकांतून शिकतच पुढे जायचे असते.
[सिद्धार्थ बहात्रे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456,
8975495656

No comments: