Tuesday, 1 December 2015

वर्षपुर्तीनिमित्त पालकमंत्री दिवाकर रावते यांची आकाशवाणी नांदेडवर गुरुवारी मुलाखत



महाराष्ट्र सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यावतीने आकाशवाणी केंद्र नांदेडवरून वर्षपुर्ती महाराष्ट्र सरकारची या मालिकेत विशेष मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये परिवहन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या विशेष मुलाखतीचे गुरुवार 3 डिसेंबर 2015 रोजी रात्री 8 वाजून 15 मिनीटांनी प्रसारण करण्यात येणार आहे. 

No comments: