नमस्कार लाईव्ह ०२-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गला कन्यारत्न, मुलीला लिहीलेलं पत्र सोशल साईटवर ट्रेण्डिंगमध्ये, फेसबूकचे 99 टक्के शेअर्स झुकरबर्ग दान करणार
२- पेशावरमधील लष्करी शाळेवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित चार दहशतवाद्यांना पाकिस्तानने फासावर लटकवले, गेल्या वर्षी झालेल्या या हल्ल्यात १५० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले होते
३- लंडन येथे BBC च्या कार्यालयाजवळ संशयस्पद वाहन आढळल्यामुळे जवळील सर्व जागा खाली
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- राजीव गांधींच्या मारेकऱ्यांचं भवितव्य मोदी सरकारच्या हाती, हत्येचा तपास सीबीआयने केल्यामुळे कैद्यांना सोडण्याचा अधिकार तामिळनाडू सरकार घेऊ शकत नाही - सर्वोच्च न्यायालय
५- शारदा चिडफंड घोटाळाप्रकरणी सीबीआय तृणमूल काँग्रेसचे नेते शंकुदेव पांडा यांची करणार चौकशी
६- जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे मानले आभार
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- मंत्रिपदे २ इच्छुक दहाजण, मंत्रिमंडळात देवाचा सहभाग नाही?
८- महाराष्ट्रातील दुष्काळासाठी 4 हजार कोटी रुपये द्या, एकनाथ खडसे कृषीमंत्र्यांच्या भेटीसाठी दिल्लीत, व्याजमाफी आणि रोजगार हमी अजेंड्यावर
९- अपघात टाळण्यासाठी लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा विचार - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
१०- युती शासनाच्या काळात बालमृत्यूचे प्रमाण वाढले, २०६६ बालकांचा मृत्यू
११- नाशिक - शहरात आठवडयातून एक दिवस होणारी पाणी कपात रद्द करा, पुरेसं पाणी उपलब्ध आहे - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- कल्याण- ठाकुर्लीदरम्यान रेल्वे रुळ ओलांडताना एकाचा मृत्यू
१३- वर्धा: बेदरकार मद्यपी वाहनचालकाच्या धडकेत विद्यार्थी गंभीर जखमी
१४- तामिळनाडूतील नेमकी परिस्थिती समजून घेण्यासाठी मानवरहीत विमानाचा वापर. जलतरपणपटू, नौदलाची पथके तैनात
१५- दक्षिण भारतातील किनारपट्टी क्षेत्रात पुढचे ७२ तास पाऊस सुरु रहाण्याचा वेधशाळेचा अंदाज
१६- छत्तीसगडमधील कांकर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात १ जवान ठार तर १ जण गंभीर जखमी
१७- बुलढाणा - चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, पती पोलिसांना शरण
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१८- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १३ शाखा बंद, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
१९- नायगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, दुकान फोडून दोन लाख पळविले
२०- पैनगंगा नदीकाठावरील गावात पाणीटंचाई; इसापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी
२१- भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक सुनील आहेर पाच हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात
२२- टायपिंग परीक्षेत गैरप्रकार; चार पेपर गायब, मल्टीपर्पज परीक्षा केंद्रावरील घटना
२३- हदगाव; नेवरी येथे उभा कापूस वाळला; सीड्स कंपनी आणि वितरकाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा
२४- ऑन-लाईन ७/१२ चे व्यवहार ठप्प; शेतकरी अडचणीत
२५- मुला-बाळांचा विचार करा, आत्महत्या करू नका - सिंधुताई सपकाळ
२६- जिल्ह्यात १०६ टँकरने पाणीपुरवठा; हिवाळ्यातही पाणी टंचाई
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- रोबो 2 भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वात महागडा सिनेमा?
२८- कोर्टाची कुठलीही मला नोटीस नाही... ‘त्या’चाहत्याची माफी मागणार नाही: गोविंदा
२९- चेंडू डोक्याला लागल्याने ऑस्ट्रेलियन पंच जॉन वॉर्ड गंभीर जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
30- नांदेड ते पुणे विशेष रेल्वे गाडीच्या ४ फेऱ्या
~~~~~~~~~~~~~~~
३१- तिरुपतीच्या भक्तां करिता ४ डिसेंबर रोजी नांदेड- तिरुपती विशेष गाडी
~~~~~~~~~~~~~~~
३२- कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी आज परीक्षा
~~~~~~~~~~~~~~~
३३- दलितांना खुश करण्यासाठी कॉंग्रेसने नांदेडमध्ये कार्यक्रम घेतला - कांजाळा येथील कार्यक्रमात आ. चिखलीकर
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
जमीर शेख, संजय माहूरकर, रवी जैश्वाल, अमित बडोले, धर्मेश कुक्ना, मयूर दर्डा, सुनील राणे, प्रशांत उतेकर, डॉ. परमेश्वर पौल, धर्मेण सोलंकी, मुकेश तिवारी, शुभम वधी, सुरेंद्र घोडजकर, सुनील राणे, योगेश जेधे, सुनील पाटील, चेतन भदाणे, राज सातपुते, कैलाश करपे, मोहित सरस्वत,
संदीप अर्गावे, ज्ञानेश्वर नवले, चेतन कळसकर
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
खऱ्या कारणांसाठी खोट्या लोकांशी संबंध तोडा पण खोट्या कारणांसाठी खऱ्या लोकांशी संबंध तोडू नका
[सुजित फुलमोगरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456,
8975495656

No comments:
Post a Comment