Wednesday, 2 December 2015

दलितांना खुश करण्यासाठी कॉंग्रेसने नांदेडमध्ये कार्यक्रम घेतला - कांजाळा येथील कार्यक्रमात आ. चिखलीकर





 लोहा-
  दलित समाजाला खुश करण्यासाठी कॉंग्रेसने नांदेडमध्ये कार्यक्रम घेवून पैशाची वारेमाप उधळपट्टी केली. हाच पैसा दलित समाजाच्या कल्याणासाठी खर्च केला असता तर बरे झाले आसते, अशा शब्दात आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनिऊ कांजाळा येथील कार्यक्रमात कॉंग्रेसवर कडाडून हल्ला केला. 

No comments: