नमस्कार लाईव्ह ०४-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- निधी दिला तर उर्जेसाठी कोळशाचा वापर कमी करू : भारताचा प्रस्ताव
प्रगत देशांनी भारताला स्वच्छ उर्जास्रोत वापरण्यासाठी तंत्रज्ञान व निधी दिला तर आम्ही कोळशाचा वापर कमी करण्यास तयार आहोत, असा प्रस्ताव गुरुवारी भारताने हवामान बदलविषयक परिषदेत मांडला. कार्बन उत्सर्जन टप्प्या टप्प्याने कमी करण्यासाठी दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न आणखी वेगाने सुरू झाले असल्याचे वाटाघाटींत सहभागी असलेल्या उच्चपदस्थ सदस्याने सांगितले.
२- इसिस विरोधात सिरियामध्ये लष्करी कारवाई करायला जर्मन संसदेची मंजूरी - एएफपी
३- कैरो नाईटक्लबमध्ये बॉम्बस्फोट, १२ ठार पाच जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- पंतप्रधानपदाची खुर्ची पुढची १५-२० वर्ष रिकामी होणार नाही. हे अखिलेश यादव यांनी लक्षात घ्यायला हवे - एमए नक्वी
५- १९८४ शीख दंगल प्रकरण :जगदीश टायटलर यांच्यासंबंधीचा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यासा न्यायालयाचा नकार
६- म्हैसूरची केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था चेन्नईच्या पूरग्रस्तांसाठी ५० हजार अन्नाची पाकिटे पाठवणार
७- अकोला किडनी चोरीची होणार उच्चस्तरीय चौकशी, आतापर्यंत 5 जणांची किडनी चोरून विकल्याचं स्पष्ट
८- जम्मू-काश्मीरमधील हांडवारा येथील राजावारमध्ये दहशतवादी व लष्करादरम्यान चकमक, २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- चेन्नईत अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी राज्य सरकारनं तातडीनं हेल्प लाईन सुरु करावी; विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटलांची
१०- महाराष्ट्र पोलिस दलाचे डीआयजी सुनिल पारसकर यांना न्यायालयाने आरोपमुक्त केेले. मॉडेलने केेलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर सेवेतून निलंबित होते
११- मुंबई - क्रेन कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू तर एक महिला जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- नागपूर: शहानिशा न करता मृतदेह पुरल्याने नवा वाद
शहानिशा न करताच मध्य प्रदेश पोलिसांनी नागपुरातल्या चिमुरड्यांचे मृतदेह पुरुन टाकल्यानं वाद उभा राहिला आहे. नागपूरच्या जरीफटका भागातून मुस्लिम कुटुंबातील, नुरैन अन्सारी (11 वर्ष), आणि अकबरी खान (13 वर्ष) ही दोन मुलं अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर मध्यप्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीत या चिमुरड्यांचे मृतदेह आढळले. मात्र, पोलिसांनी ओळख पटवण्याची तसदी न घेता त्यांचे मृतदेह पुरुन टाकले. अंगावरच्या कपड्यांवरुन त्यांची ओळख पटल्यानं आता मृतदेह पुन्हा उकरण्यावरुन वाद सुरु झाला आहे. पण मुस्लिम समाजात पुरलेले मृतदेह पुन्हा उकरत नसल्यानं आता काय करावं, असाही पेच या चिमुरड्यांच्या पालकांपुढे आहे. ही दोन्ही मुलं गेल्या 27 तारखेला त्यांच्या नातलगासोबत फिरायला गेले होते. त्याचवेळी मुलांच्या वडिलांशी असलेल्या वादातून त्यांची हत्या झाल्याचा आरोप आहे.
१३- पुणे : नवऱ्याला संपवण्यासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची मदत
चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात असलेल्या रजनीगंधा सोसायटीत राहणाऱ्या पाटील यांच्या घरावर रविवारी रात्री पाच जणांच्या टोळक्याने दरोडा टाकला होता. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पाटील हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना पाटील यांच्या पत्नीच्या जवाबामध्ये विसंगती आढळत असल्यामुळे पोलिसांना त्यांचा संशय आला. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनीच दरोड्याचा बनाव रचून आपल्या पतीचा खून करण्याची योजना बनविल्याचे कबूल केले. पती मधुकर पाटील हे सतत मारहाण करून त्रास देत असत. या मारहाणीला कंटाळून आपल्या मुलीच्या प्रियकराला हाताशी धरून पतीच्या खुनाची योजना तयार केली होती. यासाठीच दरोड्याचा बनाव रचला होता, अशी कबुली मधुकर पाटील यांच्या पत्नीने दिली आहे.
१४- केस कापण्याच्या शिक्षेने शाळा अडचणीत
पेडर रोड येथील शाळेत शिकणाऱ्या ऋषभ देसाई (१५) याचे केस कापण्याच्या शाळेच्या कृतीविरुद्ध त्याच्या पालकांनी बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार केली होती. या विद्यार्थ्याला सप्टेंबरमध्ये शाळेच्या आवारातच केस कापण्याची शिक्षा दिल्याने त्याची मानहानी झाल्याचे त्याच्या पालकाचे म्हणणे होते. आयोगापुढे तक्रारीची सुनावणीत, लांब केस ठेवणे शाळेच्या नियमाविरुद्ध आहे. तो नियम शाळेच्या डायरीत नमूद केला असून, या नियमावलीवर पालकांनी स्वाक्षरीसुद्धा केली आहे, असे शाळा प्रशासनाने निदर्शनाला आणले. केवळ ऋषभलाच नव्हे, तर अन्य ४३ विद्यार्थ्यांना ती शिक्षा दिल्याचा मुद्दाही शाळेने मांडला. मात्र, विद्यार्थ्यांच्या हक्काचा भंग करून शाळा त्यांना शिक्षा करू शकत नाही, असे आयोगाचे सदस्य सचिव ए. एन. त्रिपाठी यांनी निकालात म्हटले आहे
१५- पुणे; लग्नाचा खर्च दुष्काळग्रस्तांसाठी
पुण्यातील एका सधन जोडप्याने साधेपणाने लग्न करून लग्नासाठीचा खर्च दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला त्यातून कलाटणी मिळणार आहे. त्या जोडप्याचे नाव आहे करण तावरे आणि उमा देसाई. तावरे हे एका कंपनीचे व्यवस्थापक आहेत, तर देसाई यांची स्वतःची कंपनी आहे. दोघांचेही शिक्षण परदेशात झाले असून, प्रत्येकाला शिक्षण मिळावे, या तळमळीपोटी दोघांनीही लग्नासाठीचा खर्च शिक्षणासाठी देण्याचे ठरविले
१६- कणकवलीत कोठडीतून गुन्हेगार पसार
कणकवली- गोव्यातील वॉंटेड गुन्हेगाराने काल मध्यरात्रीनंतर येथील पोलिस कोठडीतून पलायन केले. त्या वेळी पोलिस झोपले असावेत आणि कोठडीलाही कुलूप नसावे, असा प्राथमिक संशय आहे. त्याचाच फायदा उठवित या गुन्हेगाराने पलायन केले. नितीन कोरगावकर (वय 40) असे त्याचे नाव आहे. तो फंडपेटी चोरीप्रकरणी गोव्यातील वॉंटेड गुन्हेगार आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- फिल्म फाउंडेशन व राज्य सरकारच्य संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल १४ ते २१ जानेवारीला, प्रेक्षकांना २०० हुन अधिक देशांचे चित्रपटाची मेजवानी
१८- जपानचा स्मार्टफोन फोन, मोबाईल साबणाने धुता येणार
स्मार्टफोन जगतात वॉटरप्रूफ फोनच्या एण्ट्रीमुळे निर्माण झालेली उत्सुकता आता शमली आहे. मात्र नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी प्रसिद्ध असलेल्या जपानने त्यापुढचं पाऊल टाकलं आहे. कारण स्मार्टफोन पाण्यात पडला तरी तो सुरक्षित असेलच, पण आता फोनला साबणानेही धुता येणार आहे.
१९- मराठी चित्रपटांचा दर्जा घसरला
महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटांना अनुदान देण्यास सुरुवात केली. अशी 'काठी' दिल्याने या चित्रपट सर्वच बाबतीत संपन्न होईल, अशी अपेक्षा बाळगली जात होती. परंतु, अनुदान मिळवण्याची हीच लालसा आता निर्मात्यांच्या अंगाशी येऊ लागली आहे. अनुदानासाठी नव्याने नेमलेल्या समितीने काही महिन्यांपूर्वी ८१ चित्रपटांचे परीक्षण केले. यापैकी तब्बल ४० चित्रपट या समितीने अनुदानास अपात्र
ठरविले आहेत.
***अशी आहे अनुदान योजना***
२०१३मध्ये सरकारने बनवलेल्या 'जीआर'नुसार अनुदानासाठी आलेल्या चित्रपटांची 'अ' (४० लाख) 'ब' (३० लाख) आणि 'क' (अपात्र) गटांत विभागणी होते. समितीने दिलेल्या गुणांची टक्केवारी काढली जाते. ७१ व त्यापेक्षा जास्त टक्के मिळालेल्या चित्रपटांना अ, तर ५१ ते ७० टक्के मिळालेल्यांना 'ब' दर्जा दिला जातो. याबाबतच्या सर्व अटींबाबत निर्मात्याकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले जाते.
२०- शिक्षा संपण्याचा 6 महिन्याआधीच संजय दत्त जेलबाहेर !
1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त शिक्षा संपण्याच्याआधीच जेलबाहेर येण्याची शक्यता आहे. संजय दत्त शिक्षा संपण्याच्या 6 महिने आधीच जेल बाहेर येऊ शकतो. कारागृहात असताना चांगल्या वर्तवणुकीमुळे संजयला जेल बाहेर सोडण्यात येऊ शकतं अशी माहिती जेल प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकार्यांनी दिलीये.
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२१- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुखेड तालुकाध्यक्ष पदी शेख रियाज, सचिव के.एन.कांबळे यांची निवड
~~~~~~~~~~~~~~~
२२- लोकसहभागातूनच गावे निर्मल होतील - जि. प. सदस्या वर्षाताई भोसीकर
~~~~~~~~~~~~~~~
२३- डेंगी व मलेरीया आजाराच्या नियंत्रणासाठी नागरीकांनी जागरुक राहावे - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे
~~~~~~~~~~~~~~~
२४- नागपूरची दहा वर्षाची कन्या "गौरी कोढे" हिला भारतीय संविधानाची ३९५ कलमं तोंड पाठ
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं
[वैष्णवी बोद्दुला, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
जिथे वाचकाच बनतात रिपोर्टर, पाठवा आपल्याकडील बतिमी 8975495656 च्या Whats Up वर,
नमस्कार लाईव्हच्या वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल वाचकांचे अभिनंदन.
राज्यातील पहिले सोशल मिडिया न्यूज चॅनेल 'नमस्कार लाईव्ह'
जे पोहोचतेय महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात,
१२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचावा एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत, अगदी काही वेळातच
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
****************
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी येथे लिंक क्लिक करा

No comments:
Post a Comment