नांदेड (गंगाधर गच्चे) सध्या मराठवाडयात भयंकर दुष्काळ परिस्थीती असुन येथील अनुशेष खुप बाकी आहे त्यामुळे मराठवाडयाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून विकास करणार असे महाराष्ट्र राज्याचे वित्त व नियोजन, वने मंत्री तथा नांदेडचे संपर्क मंत्री सुधिर मुंगनटीवार यांनी नांदेड दौÚयावर आल्यानंतर विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले मी राज्याच्या अर्थ मंत्री आहे व राज्यातील अनुशेषावर नेहमी लक्ष देऊन विकास करीत असुन सध्या मराठवाडयावर दुष्काळ पडला असुन येथील अनुशेष भरपुर बाकी आहे त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे असुन मी मराठवाडयाच्या विकासाठी 62 दिवसात 5 कोटी रुपये दिले असुन येथील जलयुक्त शिवार विजेच्या पंपाचासाठी दहाहजार कोटीरुपये खर्च व येथील सौर उर्जा पंपासाठी व जलयुक्त शिवारामुळे पाणी जमिनीत साठवुन येथील शेतकरी सुखी होईल पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल यासाठी मराठवाडयाला जास्तीत जास्त निधीची गरज असुन मी निधी देत आहे येथील सर्वच क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी लक्ष
देऊन दुष्काळावर मात करण्यासाठी मी मराठवाडयाच्या आढावा घेतला असुन श्री जास्तीत जास्त लक्ष देत आहे येथील विकास कामे झाली पाहीजे त्यावर योग्य निधी खर्च झाला पाहीजे यासाठी प्रोजेक्ट मानिटरी सिटीम राबवुन कोठा कीती कामे करीत आहे हे सर्व दिसणार असल्याने ही यंत्रणा मी राबवणार यामध्ये प्रत्येक पैसाचा उपयोग चांगल्या व्हावा व कामे ही वेळेत व्हावी येथील शेतकरी समाधानी व्हावा यासाठी सौर उर्जा जलयुक्त शिवार विदयुत जोडणी व शेतीला उपयोग विजेच्या पंप यासाठी मी जास्त निधी देत असुन मुंबई नागपुर हावे यासाठी यासाठी खर्च केला जाणार असुन मराठवाडयातील रस्त्याचा हा विकास करणार असल्याचे वित्त व नियोजन, वने मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी सांगितले
No comments:
Post a Comment