Wednesday, 2 December 2015

नमस्कार लाईव्ह ०२-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०२-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- कॅमरुन लष्कराने बोको हरामच्या १०० अतिरेक्यांना ठार मारुन, ९०० ओलीसांची केली सुटका - एएफपी
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- गदारोळाला कंटाळून मोदींनी लोकसभा सोडली
३- भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज भेटणार असल्याचं वृत आहे, राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता
४- चेन्नईतील पूरस्थितीवर उद्या ग्रहमंत्री राजनाथ सिंह लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बोलतील
५- नवी दिल्ली - चेन्नईतील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संसदेत महत्त्वाची बैठक, बैठकीला ग्रहमंत्री राजनाथ सिंह, मनोहर पर्रीकर उपस्थित
६- मुले जन्माला घालणे एवढेच बायकांचे काम! - सुन्नी नेते कनथापूरम एपी अबूबकर मुस्लीयर
७- मुसळधार पावसामुळे चेन्नई विमानतळावर सर्वत्र पाणी भरले असून सुमारे ७०० प्रवासी विमानतळावर अडकले आहेत - केंद्रीय मंत्री महेश शर्मा
८- तामिळनाडूवरील नैसर्गिक आपत्ती, राष्ट्रीय आपत्ती समजून केंद्राने राज्याला निधी दिला पाहिजे - टीजी वेंकटेशबाबू, एआयएडीएमके
९- तामिळनाडूतील नेमकी परिस्थिती समजून घेण्यासाठी मानवरहीत विमानाचा वापर. जलतरपणपटू, नौदलाची पथके तैनात
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, भाजपची शहरात तर, काँग्रेसची ग्रामीण भागात चांगली कामगिरी.राजकोट, सुरेंद्रनगर, गांधीनगर, मोरबी आणि अमरेली पंचायत निवडणुकीत काँग्रेस विजयी. भावनगर, पोरबंदर महापालिकेत भाजप विजयी.
११- राष्ट्रवादीला धक्का, आमदार संजय कदम यांना वर्षाचा कारावास
१२- तामिळनाडूमध्ये लष्कर मदतकार्य सुरु ठेवणार - लष्कर जनसंपर्क अधिकारी
१३- नागपूर - व्हेरायटी चौकात नागरीकांच दारुबंदी अंदोलन
१४- चेन्नई - पूरस्थितीमुळे बीएसएनएलच्या एक आठवडयाच्या लॅंडलाईन बिलामध्ये सवलत - रविशंकर प्रसाद
१५- तामिळनाडूतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवा तसेच तामिऴनाडूतील जनतेच्या मदतीसाठी केंद्राने आणखी निधी द्यावा - कानिमोझी द्रमुक खासदार
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- पिंपरी : वाहनाच्या धडकेत दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू, वाहनचालक गाडीसह पसार
१७- औरंगाबाद सिडको परिसरात भरदिवसा दरोडा, महिलेची हत्या
१८- विम्याच्या पैशासाठी ट्रॅक्टरच शेतात पुरला
१९- डोंबिवलीत चड्डी बनियान गँग सीसीटीव्हीत कैद, चक्क चपला,बुटं केली लंपास
२०- मनमाड; २२ दिवसांच्या चिमुकलीची दत्तक घेण्याच्या नावाखाली विकण्याचा डाव
२१- कोल्हापुरात असाह्य मातेची भवानी मंडपात प्रसुती
२२- अकोला; कर्ज वसुलीसाठी सावकाराने कर्जदाराची विकली किडनी
२३- औरंगाबाद - गंगापूर-लासूर नाक्याजवळ इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- नवी दिल्ली - दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन चौथ्या कसोटीतून बाहेर
२५- आयसीसीच्या जागतिक कसोटी संघात अंतिम अकरामध्ये एकही भारतीय क्रिकेटपटू नाही. रविचंद्रन अश्विन १२ वा खेळाडू. इंग्लंडचा अॅलिस्टर कूक कर्णधार
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२६- गोर सेनेतर्फे दि. ४ व ५ डिसेंबर रोजी पोहारादेवी येथे महामेळाव्याचे आयोजन
~~~~~~~~~~~~~~~
२७- ५५ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत दि.०१/१२/२०१५ रोजी नांदेड केंद्रावर ‘स्वप्नभूमी डॉट कॉम’
~~~~~~~~~~~~~~~
http://namas२८- मुंबई -नांदेड - काझीपेत- मुंबई मार्गे औरंगाबाद, नांदेड, किनवट, आदिलाबाद विशेष गाडीkarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_46.html
~~~~~~~~~~~~~~~
२९- तामिळनाडू, चेन्नई येथे पावसाचा कहर, पहा फोटो
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
प्रयत्नशिल माणूस नेहमी धडपडत असतो. लोकांच्या नजरेतून तो पडतच असतो
परंतु त्याच्या नजरेतून तो पडत-पडत घडत असतो
[प्रकाश पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
जिथे वाचकाच बनतात रिपोर्टर, पाठवा आपल्याकडील बतिमी 8975495656 च्या Whats Up वर,
नमस्कार लाईव्हच्या वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल वाचकांचे अभिनंदन.
राज्यातील पहिले सोशल मिडिया न्यूज चॅनेल 'नमस्कार लाईव्ह'
जे पोहोचतेय महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात,
१२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचावा एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत, अगदी काही वेळातच
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
********************
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा

No comments: