[संदीप, देसाई, प्रतिनिधी]
देगलूर येथील रायपुर रस्त्याजवळील गोळवलकर विद्यालयाची नवीन इमारत काही वर्षापूर्वीच उभारलेली आहे. इमारतीच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या असून ह्या भिंती धोकादायक ठरू शकतात. ह्या संदर्भात मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. "असे होणारच होते' असेही सांगण्यास विसरले नाहीत. कार्यालयाच्या व इमारतीच्या मधून व बाहेरून मोठ्या भेगा पडल्याने काही दुर्घटना होण्याअगोदर त्यावर तत्काळ उपाय करण्यात यावेत अशी मागणी पालकांकडून होत आहे




No comments:
Post a Comment