येलदरी धरणातुन कॅनला पाणी सोडण्याची मागणी
नांदेड गंगाधर गच्चे―
तालुक्यातील अनेक गावामध्ये तिव्र पाणीटंचाई निर्माण होत असुन पाण्याची पातळी खाली गेली व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला असुन येलदरी धरणातुन कॅनला पाणी सोडावे या मागणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही गावातील सरपंच व कार्यकत्यांनी धरणे अंदोलन करून पाणी सोडण्याची मागणी केली आहे सध्या जिल्हयामध्ये कमी पाऊस पडला असुन त्यामुळे दुष्काळपरिस्थीती होऊन सर्व विहीरी बोअर गावातील आड हे सर्व कोरणे ठाक पडले आहेत व कोसोदुरवरून नागरीकांना पाणी आनावे लागत आहे तसेच जमिनीतील पाण्याची पातळी खालावणी असुन कुठेच पाणी उपलब्ध नाही व जनावरांच चाऱ्या-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असुन प्रशासनाने येलदरी धरणातील पाणी कॅनला सोडल्यास या परिसरातील लिंबगाव,तळणी,धानोरा, नाळेश्वर, ठेाकी, वडवणा,पिंपरी महीपाल, सायळ, खडकी, मरळक, निळा चिखली वाघी यासह परिसरातील 20 हुन गावाला पाणी मिळत असुन थोडेफार चाह पिकेही जमिन टाकुन जनावरांना चारा उपलब्ध करता येईल यासाठी मा. जिल्हाधिकारी यांनी याकडे त्वरीत लक्ष देऊन कॅनला त्वरीत पाणी सोडावे अशी मागणी
1.बापुरावजी शिंदे प्रक्ते काॅग्रेस―, डाॅ.न.के.सरोदे,
2. बालाजी सुर्यवंशी उपअध्यक्ष काॅग्रेस कमेटी नांदेड―
3. बाबुरावजी कासारखेडेकर,विठठल पावडे žयुवक अध्यक्ष काॅग्रेस उत्तर―
4. चंपतराव वरखेडकर, नारायण कदम खडकीकर,उत्तमराव कदम
5.गणेश शिंदे मरळकर, अविनाश कदम
6. जगन्नाथराव दर्यापुरकर
7. बालाजी भोरगे
8.मधुकर सोनटक्के
9.राहुल धुमाळ
10.ओमकार सुर्यवंशी
11. उत्तमराव सुर्यवंशी
12.बळीरामजी कोकाटे
13.साईनाथ सुर्यवंशी
14. मारोती शिवकुमार सुर्यवंशी―
15.तुळशीराम हिंगोले एकदरेकर ता. सरचिटणीस काॅग्रेस कमीटी ता. नांदेड―
16.संजय कोकाटे - सरंपच žचिखली खु.―
17. किशन सावंत
यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे अंदोलन करून केली आहे.


No comments:
Post a Comment