हा व्हिडीओडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नांदेडकरांचे उत्स्फूर्त पाठींबा, कॅरीऑन सीमा कदम मुळची लिंबगावची असलेली परंतु नांदेडला शिकलेली सीमा कदम हिचा विनोदी चित्रपट "कॅरीऑन देशपांडे" आज रिलीज झाला. नांदेडच्या ज्योती चित्रपट गृहात फस्ट-डे-फस्टशो साठी नांदेडकरांनी प्रचंड गर्दी केली होतनांदेड गर्ल सीमा कदम हिच्या इंट्रीबरोबरच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तिच्या अभिनयाची तारीफ करून सर्वांच्या तोंडून कॅरीऑन सीमा हेच वाक्य
No comments:
Post a Comment