नायगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दिलीप पाटील कल्याण, नायगाव शहर अध्यक्ष रणजीत पाटील कल्याण, आणि जीवन पाटील कल्याण व इत्यादि ;यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आ. वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी सत्कार करून अभिनंदन करताना यावेळी शिवराज पा. होटाकर , संभाजी पा. भिलवंडे, जि. प. सभापती संजय बेळ्गे व इतर दिसत आहेत.


No comments:
Post a Comment