कौठा : [प्रतिनिधी राजेश पावडे '
शेतकर्यचे कैवारी भिक नको हवा घामचा दाम अशे ठणकाऊन सागणारे मा शरद जोशी याच्य शनिवारी पुण्यात अखेरचा श्वावस सोडला जेणे शेतकर्य साठी आपले अायुष पणाला लावले शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी तिव्र आदोलने उभी करुण शेतकर्यच्या हक्कासाठी लढा उभाकरणारे शरद जोशी अन्नतात विलिन झाल्याने कौठा व परिसरातील शेतकर्यवर शोककाळ पसरली असुन दि.१३डिसेबर रोजी सायकाळी ५वाजता श्रधाजलि वाहन्यासाठी उपस्थित रहाण्याचे अहवान शिवराज देशमुख खुशाल कापसे प्रकाश हात्ते माधव पावडे शिवा तवडे बालाजी गडगेकर आदिने केले आहे

No comments:
Post a Comment