मुखेड :- शेख बबलु मुल्ला वार्ताहर
"शरद पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांतून साजरा करणार-शिवाजी नागोराव जाधव"
'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस, १२ डिसेंबर रोजी विविध उपक्रमाने साजरा करनार मुखेड तालुका अध्यक्ष शिवाजी नागोराव जाधव यांची माहीती'
शरदचंद्र पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मुखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्वादीचे तालुका अध्यक्ष शिवाजी नागोराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकत्यांच्या बैठकीत सांगितले. या बैठकिमध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकिमध्ये अमृत महोत्सनिमीत्य विविध उपक्रमने करण्याचे ठरविले .
अमृत महोत्सवनिमीत्य भव्य सायकल रैलीचे आयोजन ,उपजिल्हा रूग्णालयात फळे वाटप व शहरातील अपंग शाळेतील विद्यार्थांना खाउ वाटपचे आयोजन केले जाणार आहे. या बैठकीच्या आध्यक्षस्थानी राष्ट्रीवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजी नागोराव जाधव, राम पाटील मंडलापुरकर, डाॅ.व्यंकटेश सुभेदार, नागनाथराव पाळेकर, विठ्ठलराव ईंगळे,अशोकसेट मुक्कावार.गुरुनाथ पेंढारकर ,संभाजी मुकनर,प्रताभ चौधरी, मिसळेल सर, विरभद्र कोनापुरे ,डाॅ. गव्हाने प्रवीण, नामदेव जाधव,शादुल होनवडजकर,शंकर पाटील सलगरकर, लक्षण सोमवारे, राहुल बद्देवाड,नरेश बोइनवाड, गंगाधर चामलवार,आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment