Wednesday, 2 December 2015

तिरुपती च्या भक्तां करिता ४ डिसेंबर रोजी नांदेड- तिरुपती विशेष गाडी



तिरुपती येथून नांदेड येथे येण्या करिता ४ डिसेंबर रोजी विशेष गाडी  चालविण्याचे ठरवले आहे. या पुढील प्रमाणे--

गाडी संख्या ०७४०३ तिरुपती - ते नांदेड 
हि गाडी तिरुपती येथून ४ डिसेंबर रोजी  सायंकाळी १९.२५ वाजता सुटेल आणि कर्नुल, काचीगुडा, निझामाबाद मार्गे नांदेड येथे दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी १३.४० वाजता पोहोचेल. 

या गाडीला १५  डब्बे असतील ज्यात - १- द्वितीय वातानुकुलीत, १- तृतीय वातानुकुलीत, ८ - द्वितीय शय्या, १ - जनरल, २ - लगेज तथा २- एस. एल. आर. असतील.

No comments: