Saturday, 5 December 2015

आयुक्ता समोर नांदेड जिल्हयातील अनेक प्रकरणाची सुनावणी

नांदेड (गंगाधर गच्चे)
               औरंगाबाद विभागीयअंतर्गत नांदेड जिल्हयातील शासकीय कार्यलयाच्या संबधीत तक्रारी माहीती अधिकार या 480 प्रकरणाची नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आयुक्त यांच्यासमत सुनावणी झाली सविस्तर वृत्त असे की नांदेड हिंगोली परभणी या तिन  जिल्हयातील मागील अनेक दिवसापासुन अनेक प्रकरणे  प्रलंबीत होती म्हणुन राज्य शासनाने या विभागाचे पदभार नागपुर येथील आयुक्त यांना देण्यात आला व त्यांनी पदभार घेऊन प्रत्येक जिल्हयाला जावुन प्रकरणाने सुनावणी घेऊन तक्रारीचा 480 प्रकरणाची सुनावणी मा. विभागीय आयुक्त व्ही.डी. पाटील यांनी घेतली असुन नांदेड जिल्हयातील अनेक प्रकरणे तक्रारी माहितीचा अधिकार या बाबत  अधिकारी  व तक्रार दार यांच्या समक्ष सुनावणी घेऊन आदेश दिले.  नांदेड जिल्हयातील अनेक प्रकरणे तक्रारी माहितीचा अधिकार या बाबत अधिकारी  व तक्रार यांचा समक्ष सुनावणी घेऊन आदेश दिले. नांदेड जिल्हयातील अनेक शासकीय कार्यालयाचा तक्रारी विभागीय आयुक्त यांच्याकडे  केला होता
व त्या मागील सहा महिण्यापासुन प्रलंबीत होते. यांची आयुक्त पाटील यांनी दखल घेऊन नांदेड जिल्हयाच्या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे ठरवले व त्यांनी दि. 30 नोव्हेंबर पासुन दररोज 80 प्रकरणाची सुनावणी  सलग पाच दिवस घेतली. त्यामुळे नांदेडचे 400 प्रकरणाची सुनावणी आयुक्ताच्या पुठे झाली तक्रारदारयांचा सोडचीठी हा उपक्रम राबवल्या असुन विभागीय कार्यालयात जाण्यासाठी लाणणार वेळ पैसा हया गोष्टीची मात्र यामुळे बचत झाली असुन नांदेड येथील शासकीय विश्रामगृहा येथे अनेक नागरीकांचे प्रकरणाची सुनावणी झाली व त्यांचे समाधान झाले असल्याचे चित्र दिसत आहे.

No comments: