किनवट : (तागले, प्रतिनिधी ):- किनवट माहूर तालुक्यात पिके हिरवीगार असली तरी उत्पादन घटणार असल्याने दुष्काळ सदृश्य पाहता शासनाने शेतकऱ्याला एकरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे, मजुरांच्या हाताला कामे द्यावी. शेतकरी, मजुरांच्या हक्कासाठी दि. १४ सप्टेंबर रोजी रस्तारोको व जेलभरो आंदोलन छेडले जाणार आहे अशी माहिती आ. प्रदीप नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली.
No comments:
Post a Comment