Tuesday, 22 September 2015

Namaskar Live 22-09-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह २२-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चीट

२- राज्यात भूसंपादन कायद्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाचपणी सुरु केली

३- जांभखेड्यात गॅस्ट्रोचीलागण एक जण मृत्युमुखी तर अवघे गाव अवतरले हॉस्पिटलमध्ये

४- भारतात दहशतवादी हल्ले घडविण्याचा 'आयएसआय'चा कट

५- पशुधनासाठी नांदेड जिल्ह्यात साडेसहा हजार गोठे उभारण्यात येणार - जि.प. उपाध्यक्ष दिलीप धोंडगे

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-तीन पाकिस्तानी अल्पवयीन मुले राजस्थानच्या जैसलमेर भागात आढळले, गावकऱ्यांनी बीएसएफच्या स्वाधीन केले.

2-मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना विनंती आहे की त्यांनी सोमनाथ भारतीला तपासात सहकार्य करण्याचा सल्ला द्यावाः बरखा शुक्ला.

3-आरक्षण हे एससी, एसटी समाजाबरोबरच देशासाठी गरजेचेः मायावती

4-भारतीय संस्कृतीकोश मंडळाच्या कृषी ज्ञानकोशाचे ७ खंड उपलब्ध

5-नेपाळमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के, ४.५ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदली गेली.

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. २३ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आग आणि सहनशीलता हे योग्य समंजसपणाचे जुळे शत्रू आहे

(रमेश तालीमकर, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: