Tuesday, 29 September 2015

Namaskar Live 29-09-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह ०१-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- रिझर्व बँक ऑफ इंडियाचे पतधोरण जाहीर, व्याज दरात ०.५ टक्क्याने कपात

२- श्रम करणारा माणूस सेवाग्रामच केंद्रबिंदू - डॉ. जनार्दन वाघमारे

३- विकास सहकारी साखर कारखान्याने केले एफआरपीचे पैसे वर्ग

४- शेतकऱ्यांनो तुम्ही साथ द्या बाकीचं बघून घेतो - माजीमंत्री आ. दिलीपराव देशमुख

५- पाणी वाचवाल तरच भावी पिढी वाचेल जालदूत उमाकांत उमराव

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-अभिनेता अक्षय कुमारने घेतली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट.

2-१ ऑक्टोबरला पुन्हा एकदा बैठक होणार, तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणारःFTII  विद्यार्थी.

3-लालबाग राजा मंडळाला मुंबई महापालिकेचा दणका, खड्डे खोदल्याप्रकरणी ३ लाख ३८ हजारांचा दंड.

4-* २ हजार ३५२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २८ ऑक्टोबर, १ व ६ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत

5-सेंट्रल बँकेचा पराक्रम, पिक विम्याऐवजी काढला आरोग्य विमा

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

कोणतेही काम निष्ठेने व एकाग्रतेने करा. यश तुमच्या जवळच असते

(अरुण गिरी, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. ३० सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

No comments: