Wednesday, 23 September 2015

Namaskar Live 23-09-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २३-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- देशातील प्रत्येक व्यक्तीवर पाळत ठेवून मोदी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहे - कॉंग्रेस

२- नांदेड महानगरपालिकेला स्कॉचचे तीन पुरस्कार

३- नांदेड शहरातील स्वच्छता अभियानात गणेश मंडळांनी घेतला पुरस्कार

४- समाजातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विषयावर २५ सप्टेंबर रोजी चिंतन बैठक

५- नांदेड गुरुद्वारा बोर्डाकडून दुष्काळग्रस्तांसाठी १५ लाखांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- पंतप्रधान मोदींनी स्वतःची प्रतिमा मलीन केली - राहुल गांधी यांनी केली टीका

२- मुदखेड तालुक्यातील बारड येथे अन्न व सुरक्षा विभागाने टाकलेल्या छाप्यात २३ हजारांचा गुटखा जप्त

३- हिमायतनगर तालुक्यात २१ हजार अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी

४- बोधडी येथे वन्य प्राण्यांचा धुमाकूळ, शेतकरी त्रस्त

५- शासकीय कार्यालयांना सलग तीन दिवस सुट्ट्या

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

पियू पाटील, कनिष्का जिंतुरकर, अश्विन शिंदे, आकाश स्वामी, देवांग जानी, राजेश माने, नितीन पारीख, रोशांसिंग, राहुल निकम, दीपक मुया, प्रशांत इंगोले, पिंकी साधारे, प्रमोद हटकर, शिवराज इंगळे, गोपाल शर्मा, राजकिरण निम्मनवर,

ओमकार केसेकर, अमोल पांडे, सौरभ गुंजल, किरण पिंजरे, अतुल आव्हाड,



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आयुष्यात घेण्यापेक्षा देण महत्वाचे आहे

(आकाश स्वामी, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

हिरामण नामदेव वाठोरे

अनुसयाबाई बाबाराव देशमुख

सुनील नारायण हनवते

उग्रसेनराव हनुमंतराव मुखेडकर

बागन्ना चीन्नना चिंतलवार

No comments: