नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 13 September 2015
Namaskar Live 13-09-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह १३-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- महाकुंभमेळ्याच्या दुसऱ्या स्नानाची पर्वणी, नाशिकातील विविध घाटावर अशीच लाख भाविकांनी शाहीस्नान केल्याचा प्रशासनाचा दावा
२- सिंचन घोटाळयाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना एसीबी कडून समन्स
३- शिक्षण विभागाच्या सहकारी पतपेढीची आज सभा
४- विष्णुपुरी जलसाठ्यात ३.६६ टक्के वाढ
५- धर्माबाद तालुक्यातील नेरळी येथे गोदाकॅरी नदीत बुडून वडील व मुलाचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- पंचायत राज समिती आजपासून तीन दिवस नांदेड दौऱ्यावर
२- दुष्काळी प्रश्नी सरकारकडून केवळ पोकळ घोषणा - खा, अशोकराव चव्हाण
३- भोकर नगरपरिषदेच्या उपाध्यक्षाचा पुत्र स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
४- पाऊस पडला, मात्र राज्यातील बहुतेक जलसाठे कोरडेठाक
५- जुन्या शहरातील चौफाळा भागातील निकृष्ठ रस्त्यामुळे जनता त्रस्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठ्ठ सुख आहे
(आनंद वाडेकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
ओमप्रकाश आसावा, अक्षय नागडा, हैरी कोतिर्थवाले, अर्जुन भगत, साई चौगुले, राहुल ठाकूर, अशोक बेलखेडे, नंदकुमार मंडलिक, जयेश खामकर, अजित पाटील, पियुष पोहरे, अवनी इंदुरकर, गौरी पांचाळ, स्वप्नदीप गजभारे, अजित काडागळे, गौतम शेळके, विशाल सोनवणे, कुणालसिंग चव्हाण, पवन पाटील, उत्तम खडेकर,
संतोष अभंग, अक्षय चौगुले, निरंजन खातोडे, सदानंद डोंगरे, तुषार सरप्रिया, बुक्का रेड्डी, रवी पानसरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
रोहिदास गणपती गव्हाणे
विनायकराव नारायणराव शिंदे
रानबाजी शेकोजी सावंत
दगडू गंगाराम देशमुख
शिवाजी साळुंके
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment