Wednesday, 9 September 2015

Namaskar Live 09 09 2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह ०९-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र तडफडत असतांना कुंभमेळ्याच्या शाही स्नानासाठी चीनच्या मानसरोवराचे पाणी राज्य सरकार आणणार

२- विकास कारखाना येथे लोकनेते विलासराव देशमुख यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार

३- बैल पोळयावर दुष्काळाचे सावट

४- सर्वांच्या सोबतीने लातूर पुढे नेऊ - आ. अमित देशमुख

५- तातडीने दुष्काळ जाहीर करण्याऐवजी जपानचा आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करणार का? - विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-जगन्मित्र साखर कारखाना जामीन प्रकरण: धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल -

2-परभणी: नदीत पाणी नसल्यानं मगर अन्नाच्या शोधात आली शेतात

3-अहमदनगर - नव्याने स्थापन झालेल्या शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात अपघाताचा पहिला गुन्हा दाखल

4-स्मार्ट सिटीसाठी पुणे-पिंपरीचा एकत्र प्रस्ताव पाठविणे ही राज्याचीच चूक; केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचा खुलासा

5-शिक्षण क्षेत्रात राजकारण नको, चांगल्या बदलांना विरोध करणे चुकीचे - विनोद तावडे, शिक्षणमंत्री

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य

(गजानन वडजे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२७ºC / २९ºC आहे

उद्या दि. १० सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

२८ºC / ३२ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

No comments: