Sunday, 13 September 2015

Namaskar Live 13-09-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १३-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसार्वा शरद पवार यांनीच महाराष्ट्रातील काँग्रेस संपवली - माजी केंरीय मंत्री आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील

२- गोदावरी नदीतील पाणी वैज्ञानिकदृष्ट्या पवित्र

३- बिहार विधानसभेची निवडणूक आणखीनच रंगतदार होण्याची शक्यता, शिवसेनेने निवडणुकीत उतरण्याचा घेतला निर्णय

४- विभागीय हाफकिडो बॉक्सिंग स्पर्धेसाठी नरहरी जोशी यांची निवड

५- देगलूर येथील देशपांडे गल्लीत चोरांचा हौदोस

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-मुंबईः आठवडाभरात चांगला पाऊस बरसण्याचा हवामान खात्याचा अंदाज.

2-मुंबईः अनंत चतुर्थी दिवशी यूपीएससीची परीक्षा असल्याने विद्यार्थी नाराज, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी.

3-रत्नीगिरीः समुद्रात पोहायला गेलेले ३ पर्यटक बुडाले. दोघांचा मृत्यू तर एकाला वाचविण्यात यश

4-दिल्लीः २० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 'मन की बात'.

5-पर्युषण काळात दरवर्षी २ दिवस मांसविक्री बंद असताना यावर्षी हा वाद का उफाळून आलाः उद्धव ठाकरे.

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. १४ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

२८ºC / ३३ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे, हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते

(महेश ढानकी, नमस्कार लाईव्ह वाचक)


No comments: