नमस्कार लाईव्ह २६-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- २ दिवसात मान्सून राज्यासह देशातून परतणार
२- बसवेश्वर गणेश मंडळ शेटे गल्ली आझाद चौक यांच्या वार्षिक अहवालाचे आ. अमित देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन
३- लातूर शहरातील सावेवाडी परिसरात गढूळ पाणीपुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
४- लातूरमधील लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
५- लातूर जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1- मुंबईःडॉक्टरांना माराहाण करणाऱ्यांना उद्यापर्यंत अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणारः मार्डचा इशारा.
2- २८ सप्टेंबर रोजी पालकमंत्री पंकजा मुंडे पनगेश्वर कारखान्याच्या सर्वसाधारण बैठकीला राहणार उपस्थित
3- राज्यात अनेक घोटाळ्यांची चौकशी, अनेक विरोधी नेते चौकशी थांबवण्यासाठी आपल्या गरी येतात- सहकारमंत्री चंद्रकांत पाटील
4- देशात सरासरीपेक्षा १३ टक्के पाऊस कमी
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२७ºC / २९ºC आहे
उद्या दि. २७ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
२९ºC / ३१ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो
(विक्रम चव्हाण, नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment