नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 17 September 2015
Namaskar Live 17-09-2015 Video News
नमस्कार लाईव्ह १७-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- राज्यभरात गणरायाचे जल्लोषात आगमन
२- मुक्रमाबाद येथे छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-पंढरपूरच्या पुत्राला गुगलचा सलाम, जयंतीनिमित्त एम.एफ.हुसेन यांचं डूडल
२-मुंबईतील मांसविक्री बंदी हटवण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका लब्धी सुरी आत्मकमल ट्रस्टने घेतली मागे
३-केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह २१ ते २३ सप्टेंबरला सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लेह-लडाखला जाणार
४-दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी डेंग्युच्या समस्येसंदर्भात बोलावली तातडीची बैठक
५-गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तालुक्यातील ६७ गावांचा संपर्क तुटला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
विजय त्याचाच होतो की, जो विजयासाठी साहस करतो
(सुधाकर सावरगावकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment