नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 12 September 2015
Namaskar Live 12-09-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०२-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- बळीराजाला एकटं पडू देणार नाही - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
२- बहुभाषिक पत्रकार संघाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
३- महाराष्ट्र विधान मंडळाची पंचायत राज समिती उद्यापासून तीन दिवस नांदेड जिल्हा दौऱ्यावर
४- जेलभरो आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे - शंकरअण्णा धोंडगे
५- मुस्लीम धर्मियांचा पवित्र सन बकरी ईद जवळ आल्याने मुस्लीम बांधवांची तयारी सुरु
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-पालकमंत्री गिरीश बापट यांचं वक्तव्य म्हणजे सांस्कृतिक शोकांतिका... मास्तर म्हणून कान पकडणाऱ्या बापटांचे कान कोण पकडणार... नीलम गोऱ्हे यांची टीका..
2-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली मुंबईचे पोलिस आयुक्त अहमद जावेद यांची भेट
3-पोलीसांकडून गणेश मूर्तीकारांना बजावलेली नोटीस मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या मध्यस्तीनंतर मागे.
4-अहमदनगरः एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाला सुरवात.
5-शेतकऱ्याची नापीकजमीन कशी सुधारता येईल, हे सांगणारे तज्ज्ञ मोहिमेत येणं गरजेचं - मकरंद अनासपुरे
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC आहे
उद्या दि. १३ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
२९ºC / ३२ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
रागाला जिंकण्याच्या एकमेव उपाय "मौन"
(सचिन चव्हाण, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment